edible castor oil 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

edible castor oil खाद्यतेलांच्या किमतीबाबत व देशातील सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची व चांगली बातमी दिली आहे. आपला देश हा खाद्यतेल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. चमचमीत मसालेदार फोडणीच्या खाद्यपदार्थामुळे भारतात खाद्यतेला मोठी मागणी असते.

एकूण गरजेच्या 60 ते 65 टक्के तेल बाहेर देशातून आयात केले जाते. अशातच खाद्यतेला बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.

edible castor oil 

या योजनेतून 3 लाख रु. फक्त 5% दराने

येत्या तीन ते चार महिन्यात संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. मात्र यापूर्वीच मोदी सरकारने, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने वाढलेली महागाई कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. केंद्र सरकारने आता खाद्यतेल आयातीबाबतीत मुक्तद्वार धोरण अवलंबले आहे आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात दिलेली सुट कायम ठेवून मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे. edible castor oil 

edible castor oil 

शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये हेक्टरी बोनस

खाद्यतेलाच्या किमतीत होणार मोठी घसरण

 • केंद्र सरकारने आणखी एका वर्षासाठी खाद्यतेलांच्या आयातीवरील लागणारा टॅक्स म्हणजे कर कमी केले आहे.
 • त्यामुळे खाद्यतेलांच्या किमती नियंत्रित केल्या जातील यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल.
 • येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किमती आणखी कमी होणार आहे.
 • कारण वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने रिफंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे आयात शुल्क आता 17.5 टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असून हे कमी केलेले दर आता मार्च 2025 पर्यंत लागू राहतील. edible castor oil 
 • केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला व ग्रहणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
 • कारण आता जवळपास पुढील पंधरा महिन्यांपर्यंत खाद्यतेल स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने जून महिन्यामध्ये क्रूड पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल, सोयाबीन तेलावरील कस्टम ड्युटी मध्ये पाच टक्क्यांची कपात केली होती.
 • खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट देखील उलमटनार नाही.
edible castor oil 

ग्राहकों के लिए बड़ी खबर, फोन से तुरंत लें ये फायदा?

(PMGAKY) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना edible castor oil 

 • आता रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक व चांगली बातमी देशाचे pm नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी देशातील शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्डधारकांना एक आनंदाची व दिलासादायी बातमी दिली होती.
 • (PMGAKY) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी पाच वर्षाची मुदतवाड दिली आहे.
 • म्हणजे आता पुढील पाच वर्षासाठी देशातील जवळपास 81 कोटी नागरिकांना मोफत म्हणजे फ्री मध्ये रेषांचे धान्य मिळणार आहे.
 • देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 29 नंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला म्हणजे मोफत रेशन योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदत वाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
 • ही योजना पुढच्या महिन्यापासून म्हणजे येत्या 1 तारखेपासून देशभरामध्ये लागू होणार आहे.
 • मोफत अन्न योजनेची देशभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
edible castor oil 

केंद्र सरकारचे 3 मोठे निर्णय; 1 जानेवारी 2024 पासून लागू! महिलांना मिळणार 15 हजार पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “edible castor oil :खाद्यतेलाच्या किमतीमध्ये होणार मोठी घसरण; सरकारने एका वर्षासाठी आयात शुल्क केले कमी 1”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!