c scheme jaipur 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

c scheme jaipur नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन योजनांचे पैसे जमा होणार आहे. तर या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे जमा केले जाणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना

 • सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाचे भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनाही सन 2023-24 पासून सुरू करण्यात आलेली आहे.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरण सुद्धा ऑक्टोबर महिन्यात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
 • ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दर चार महिन्याने दोन-दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जातात. c scheme jaipur 
 • त्याचप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा चार-चार महिन्यानंतर दोन-दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे.
 • आणि या योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँका त्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर आता दुसरा हप्ता सुद्धा आता या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
 • कारण की ज्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धती आहे.
c scheme jaipur 

दुग्ध व्यवसायासाठी सुलभ कर्ज, 35% अनुदानही!

“नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM-KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तातरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरित करण्यात येईल.

 • पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै या कालावधीत दोन हजार रुपये
 • दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत 2000 रु.
 • तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च या कालावधीत दोन हजार रुपये.

परंतु नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी खूप वेळ झालेला होता त्यामुळे या योजनेचा दुसरा त्याचा सुद्धा कालावधी पूर्ण झालेला आहे.
आणि म्हणून आता नवीन वर्षाची भेट म्हणून या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहे.

c scheme jaipur 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

नुकसान भरपाई c scheme jaipur 

 • नुकसान भरपाई चे पैसे सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
 • नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील अवकाळी गारपीटग्रस्तांना खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे.
 • तीन हेक्टर च्या मर्यादेत जिरतीसाठी प्रति हेक्टर १३६०० रुपये,
 • बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये
 • बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 36 हजार रुपयाची मदत वितरित केली जाणार आहे
 • अवकाळी तसेच गारपीटग्रस्तांच्या वाढीव मदती संदर्भात सोमवारी महसूल विभागाकडून शासनाचा अधिकृत जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे.

वारस नोंद करायची का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज

 • ‘एचडीआरएफ’ च्या निकषानुसार यापूर्वी दोन हेक्टर च्या मर्यादित मदत दिली जात होती.
 • त्यात आता वार करून तीन हेक्टर च्या मर्यादित मदतीचा निर्णय नोव्हेंबर मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता.
 • त्यानुसार आता नोव्हेंबर आणि त्यानंतरच्या नुकसानी पोटी वाढीव दराने मदत केली जाणार आहे.
 • जिरायती शेतीसाठी 8500 ऐवजी आता 13 हजार 600 रुपये,
 • बागायती पिकांसाठी 217 हजार रुपये ऐवजी आता सत्तावीस हजार रुपये,
 • आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी 22500 रुपयांच्या जागी आता 36 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. c scheme jaipur 
 • तीन एकरच्या मर्यादित हे मदत दिली जाणार आहे अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
c scheme jaipur 

येथे पहा पहा सविस्तर माहिती

प्रधान मंत्री फसल बिमा योजना

 • प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झालेल्या होत्या.
 • त्यानुसार आता राज्यातील 16 जिल्ह्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला होता आणि त्यांचे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे.
 • आणि अद्याप त्यांना त्याबाबत कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून दिलेले नाही.
 • आता अशा शेतकऱ्यांना सुद्धा या महिन्यात 25% अग्रीन पिक विमा रक्कम ही दिली जाणार आहे.
 • आणि या शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रधानमंत्री पिक विमा योजना विमा हप्ता भरण्यासाठी 2768 कोटी रुपये इतका निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. c scheme jaipur 

हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!