j&k bank fixed deposit scheme बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर मिळू शकतात 15 हजार रुपये. एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळू शकतात. योजना सुरू करून दोन ते तीन महिने झाले आहे त्यामुळे या योजनेचा प्रचार प्रसार झालेला नाही. तर खास महिलांसाठी असणारी ही योजना ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळवू शकतात.
j&k bank fixed deposit scheme
तर जाणून घ्या काय आहे ही योजना. या योजनेची पात्रता काय आहे. आवश्यक कागदपत्र व्ह अर्ज कोठे व कशा पद्धतीने करायचा आहे. ज्याने 15 हजार रुपये बँक अकाउंट मध्ये जमा होईल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देशातील महीलांच सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आले होते. तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक 15 हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो त्यासाठी बँक खाते उघडावे लागेल आणि त्या खात्यावर ही रक्कम मिळणार आहे. j&k bank fixed deposit scheme
💰 5 लाख की FD पर अब इतना रिटर्न मिलेगा,
योजनेचे नाव
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.
- ह्या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडून घेतला आहे. fd schemes for womens in india
काय आहे ही योजना? j&k bank fixed deposit scheme
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही छोटी बचत योजना आहे.
- या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळू शकतात.
- चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात.
अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
लागणारी आवश्यक कागदपत्र
- 1) अर्जदाराचे आधार कार्ड
- 2) मतदार ओळखपत्र
- 3) पॅन कार्ड
- 4) जात प्रमाणपत्र
- 5) पत्त्याचा पुरावा
- 6) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- 7) मोबाईल नंबर
- ईमेल आयडी j&k bank fixed deposit scheme
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना j&k bank fixed deposit scheme
- या योजनेअंतर्गत महिलेला 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळू शकतो.
- महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत आहे.
- या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 2 लाख रुपये आहे.
- महिला गुंतवण गुंतवणूकदाराला याच्यामध्ये 7.5 टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो.
- म्हणजेच 2 लाख रुपयावर 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळतो.
- हीच गुंतवणूक जर 2 वर्षे ठेवली तर 32 हजार 044 रुपये परतावा मिळतो.
- अशा प्रकारे या योजनेतील 2 लाख रुपयांची गुंतवणूक 2 वर्षात 2 लाख 32 हजार 044 रुपये होते.
योजनेचे वैशिष्ट्य
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनातील गुंतवणूक पूर्ण सुरक्षित आहे.
- या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.
- योजनेचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा 2 वर्ष आहे.
- यासाठी मर्यादा ही 2 लाख रुपये असते.
- मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
- इतर बचत योजनेच्या तुलनेत लवकर लाभ मिळतो.
- महिलांना आत्मीय सक्षम होऊ शकतात. j&k bank fixed deposit scheme
15 हजार मिळवण्यासाठी क्लिक करा
या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही. योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात.
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.
[…] […]
[…] […]
[…] हैं तो आज हम यहां पर आपरो कुछ शानदार बिजनेस के बारे में बताने जा रहे हैं तो आप इस […]