Weather Update पुढचे 12 दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनला अधिक पोषक वातावरण. मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनला अधिक पोषक वातावरण तयार झाले असून, हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होईल,…