kcc loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kcc loan केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपये हे बिनव्याजी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात. महाडीबीटी असो पोखरा किंवा इतर कोणतेही लोन प्रोसेस असो अशा बऱ्याच योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी देत असतात.

तर त्यातलीच महत्त्वाची योजना ही आहे तर या योजने संदर्भात कोण कोणते कागदपत्र लागणार आहे किंवा आपल्याला अर्ज कुठे करायचा आणि यासाठी पात्रता काय असणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

तर असे भरपूर शेतकरी आहे की जे मागास आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जर काही काम करायचं असेल तर सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं, अश्या शेतकऱ्यांची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना अमलात आणली असून या शेतकऱ्यांचे कामे जलद गतीने संपूर्ण शेतकऱ्यांचे काम आणि मशागती व्हावे यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 60 हजार रुपये अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

kcc loan

PM किसान योजना, 12000₹ साठी नोंदणी सुरू; 15 जानेवारी शेवटी

लाभार्थी पात्रता :-

  • kcc loan अर्जदाराला लोन घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • या शेतीसोबत कमीत कमी एक एकराचा सातबारा शेतकऱ्याकडे असणं गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे kcc loan

  • 1) आधार कार्ड
  • 2) राशन कार्ड
  • 3) बँक पासबुक
  • 4) मतदान कार्ड
  • 5) पासपोर्ट साईज 2 फोटो
  • 6) सातबारा ८ अ
kcc loan

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

ही संपूर्ण कागदपत्र पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन KCC नावाचं एक लिंक आहे, त्या लिंक वर क्लिक करून KCC हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे, फॉर्म डाऊनलोड केल्यावर ही संपूर्ण कागदपत्र बँकेत सबमिट करायच्या आहे.

KCC हा अर्ज डाऊनलोड कुठे करावा

  • तर हा अर्ज मिळवण्यासाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचंय.
  • या वेबसाईट वर भरपूर अशे ऑप्शन दिसतील ई-केवायसी, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन, यातील कोणत्याही ऑप्शन वर क्लिक करू नका. kcc loan
  • डाऊनलोड केसीसी फॉर्म या ऑप्शन वर क्लिक करून KCC फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
kcc loan

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, नवीन अर्ज सुरू

अर्ज कोठे व कसा करावा kcc loan

  • संपूर्ण अर्ज ऑफलाइन पद्धतिने असल्यामुळे हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीतच भरा.
  • लोन एप्लीकेशन फॉर्म फॉर एग्रीकल्चर क्रेडिट फॉर पीएम किसान बेनीफिशरी अशा प्रकारचा हा अर्ज असून या अर्जाची आपल्याला प्रिंट आऊट काढून घ्या.
  • अर्ज हा ऑफलाइन असल्यामुळे संपूर्ण अर्ज हा पेनाने व्यवस्थित भरून घ्या.
  • अर्ज संपूर्ण भरून अर्जा सोबत कागदपत्र जोडा ते कागदपत्र म्हणजे वर नमूद असलेली संपूर्ण कागदपत्रे जोडा.
  • आणि संपूर्ण कागदपत्रे जोडून जे जवळचे होम ब्रांच आहे ज्या बँकेकडून आपण दरवर्षी क्रॉप लोन घेत असतो त्या बँकेत जा अर्ज सादर करा. kcc loan

KCC फॉर्म 📑 डाऊनलोड करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

  • अर्ज सादर केल्या नंतर क्रेडिट स्कोरची कोणत्या प्रकारची आवश्यकता नसून शेतकऱ्यांना क्रेडिट स्कोर ची गरज नाही.
  • कारण की शेतकऱ्यांना संपूर्ण इन्कम टॅक्स माफ आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड हे सहज उपलब्ध होणार आहे, अशा प्रकारे हा अर्ज घेऊन बँकेत जा.
  • बँकेत सादर केल्यानंतर आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर क्रेडिट कार्ड हे घरपोच मिळणार आहे.
  • घरपोच मिळाल्यानंतर तुमच्यासाठी त्या कार्डवर एक लिमिट फिक्स करून ठेवली असेल.
  • त्या लिमिटनुसार आपल्याला त्या ठिकाणी पैसे काढता येणार आहे. आणि संपूर्ण पैसे काढल्यानंतर जो कालावधी दिला जाईल त्या कालावधीच्या आत आपल्याला संपूर्ण हप्ते हे भरावे लागणार आहे.
  • यासाठी कोणत्याही प्रकारचे व्याज वगैरे नाही हे संपूर्ण अर्ज फ्री मध्ये आहे आणि शेतकऱ्यांना जे लोन मिळणार आहे हे लोन सुद्धा संपूर्ण माफ होऊ शकतो. kcc loan
  • ज्या शेतकऱ्याने व्यवस्थित हप्ते भरले असतील त्या शेतकऱ्यांना सवलत सुद्धा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “kcc loan :शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार मिळणार; केंद्र सरकारची नवी योजना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!