cm kisan kalyan yojana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cm kisan kalyan yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर आता राज्यामधील काही शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता हा चार हजार रुपयांचा तर काही शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता 6000 रुपयांचा मिळणार आहे.

व ही अपडेट अगदीच खरी आहे जे की स्वतः राज्य सरकारने राज्याच्या कृषी मंत्राच्या द्वारे जाहीर केली आहे. याबरोबर तुम्हाला दुसऱ्या हप्त्याचे वितरण कधीपर्यंत होईल याची देखील तारीक फिक्स झालेली आहे. तर केव्हा मिळणार नामोचा 2 रा हप्ता जाणून घ्या संपूर्ण माहिती.

UMED Mahila Loan Scheme

शेत जमीन नावावर कशी करावी ?

हप्त्याची रक्कम इतक्या हजार रुपयांनी वाढणार

  • cm kisan kalyan yojana राज्य सरकार राज्यामधील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाची तिजोरी उघडी करणार आहे.
  • आणि योजनेअंतर्गत च्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नमोचा दुसरा हप्ताह एकत्रित चार हजार रुपयांचा आणि या 4000 रुपयांमध्ये केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपयांची भर देखील केंद्र सरकार त्यावेळेस घालणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पीएम किसान सन्मानित योजनेच्या आगामी 16 व्या हप्त्याचे वितरण हे लवकरच करणार आहे.
UMED Mahila Loan Scheme

15 लाखा पर्यंत मिळेल बिनव्याजी कर्ज

  • आणि त्या हप्ता सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याने देखील वितरण हे करण्यात येईल.
  • राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांना काही अडचणीमुळे नमोच्या पहिल्या हप्त्याने पैसे मिळाले नाही.
  • परंतु पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याने 2000 रुपये मिळाले होते.
  • त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता एकत्र चार हजार रुपयांचा मिळेल आणि वरून या चार हजार रुपयांमध्ये केंद्र शासनाच्या दोन हजार रुपयांचे भर देखील पडणार आहे.
  • अशाप्रकारे काही लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता 4000 रुपयांचा तर काही लाभार्थ्यांना 6 हजार रुपयांचा देण्यात येणार आहे.
UMED Mahila Loan Scheme

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

या दिवशी जमा होणार नमोचा दुसरा हप्ता cm kisan kalyan yojana 

  • राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करता वेळेस या योजनेच्या हप्ता वितरणाचे वेळापत्रक जाहीर केले होते.
  • परंतु या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणा वेळेस योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यास आणि योजनेचे रोप रेखा जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे पहिला हप्ता नियोजित वेळापत्रकानुसार देणे शक्य झाले नव्हते.
  • परंतु त्यानंतर राज्य शासनाचे अधिकाऱ्यांनी असे पष्ट केले होते की यापुढे वितरित करण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्त्यापासून नमो शेतकरी योजनेच्या हाप्त्याचे वितरण देखील सुरळीत रित्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबताच करण्यात येईल.
  • आगामी काळात देशांमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • आणि या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याने वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. cm kisan kalyan yojana 
  • राज्य शासनाच्या घोषणेनुसार या 16 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केल्या जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
  • केंद्र शासनाने जानेवारी महिन्यात पीएम किसान योजनेच्या सोयाबीनचे वितरण करण्याचे नियोजन केले तर जानेवारी महिन्यात सर्वोत्तम मुहूर्त म्हणून 26 जानेवारी हा दिवस समोर येत आहे.
  • कारण की 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • आणि या दिवशी देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशांमध्ये जनतेला संबोधित करत असतात त्यामुळे याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे एकत्रित वितरण करण्यामध्ये केलं सांगण्यामध्ये येत आहे. cm kisan kalyan yojana 
  • आगामी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला देशातील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 2 ऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

SBI से ₹10 लाख का कार लोन 5 साल के लिए लेने पर कितनी बनेगी EMI, समझें कैलकुलेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!