shriram health insurance 

shriram health insurance सरकारने 2024 मध्ये पोस्ट ऑफिस म्हणजे भारतीय डाक विभाग अंतर्गत अशी योजना राबवली जात आहे. की प्रत्येक व्यक्तींना आपल्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही आहे.

या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत विमा या योजनेअंतर्गत सहजरित्या प्रत्येक लाभार्थ्यांना दिलं जातं. ही योजना नेमकी कोणती आहे, ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, यासंदर्भातील डिटेल्स माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.

shriram health insurance 

लाभ घेण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

भारतीय डाक विभाग

  • भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत BAJAJ Allianz चा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ कशा पद्धतीने दिला जातो.
  • पाच हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत याची पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या. shriram health insurance 

👉 आत्ताच घ्या या योजनेचा लाभ

योजनेचा लाभ खालील प्रमाणे :- shriram health insurance 

अपघाती मृत्यू जर लाभार्थ्यांचा झाला तर या योजनेअंतर्गत – 10 लाख रुपयांचा विमा तात्काळ लाभार्थ्यांना दिले जातं.

त्यानंतर कायमस्वरूपी अपंगत्व जर आला तर यासाठी सुद्धा – 10 लाख रुपयांचा विमा दिला जातो.

कायमस्वरूपी अंशात अपंगत्व झालात यासाठी सुद्धा – 10 लाख रुपयांचा विमा दिले जातात.

अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च जो आहे कॅशलेस म्हणून हा 60 हजार रुपये दिले जातो. (फक्त टाईप हॉस्पिटल साठी)

shriram health insurance 

5 ऐसे ऐप जहासे मिलेगा इजीली लोन

अपघातामुळे बाह्यरुग्ण दवाखाना खर्च जो आहे यासाठी सुद्धा 30 हजार रुपयांचा खर्च म्हणून दिला जातो. (फक्त टाईप हॉस्पिटल साठी)

दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपयांचा विमा लाभार्थ्यांना दिला जातो.
जर दहा दिवसापर्यंत जर लाभार्थी ऍडमिट असेल तर त्यांना प्रति दिवसासाठी एक हजार रुपये म्हणजेच याप्रमाणे दहा दिवसांसाठी दहा हजार रुपये दिले जातात. shriram health insurance 

या योजनेअंतर्गत मुलांचा शिक्षण खर्च एक लाख रुपये प्रति वर्षासाठी कुटुंबाला दवाखाना प्रवास 25 हजार रुपये जास्तीत जास्त दोन मुलांना प्रतिवर्षासाठी.

जर अपघाती मृत्यू झाला अंत्यसंस्कारासाठी लागणारा जो खर्च आहे 5 हजार रुपयांचा हा सुद्धा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जातो.

shriram health insurance 

नए साल में ‘इस तरह’ बढ़ाएं अपना क्रेडिट स्कोर, मिलेगा सस्ता लोन!

असा घ्या योजनेचा लाभ, वयोमर्यादा

  • 18 ते 65 वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर मात्र 396 रुपये प्रति वर्षे पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला भरायचे आहे.
  • या ठिकाणी उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते अनिवार्य आहे. shriram health insurance 
  • अधिक माहितीसाठी पोस्ट मन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क नक्की साधा.

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!