goa land
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

goa land records शेत जमीन नावावर करायची असेल किंवा ओरिला वापरची जमीन आहे किंवा वडिलोपार्जित जमीन आहे किंवा आईची जमीन आहे आपल्या नावावर करायची किंवा आपल्या नावावरून मुलांच्या नावावर करायची मुलीच्या नावावर करायची किंवा पत्नीच्या नावे जमीन करायचे आहेत.

त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात तर यासाठी विचार करून महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा असं पाऊल या ठिकाणी उचललेला आहे महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णय अंतर्गत कोणतीही शेतजमीन नावावर करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. अगदी फ्री मध्ये शेतजमिनी नावावर करू शकता. तर या शासन निर्णय विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

goa land records 

नाव टाका आणि सातबारा व सर्वे नंबर शोधा

जमीन नावावर कशी करावी

  • goa land records जमिनीचा व्यवहार म्हंटले तर एक किचकट आणि गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया मानली जाते.
  • परंतु आता जमिनीच्या हस्तांतरणासाठी फक्त 100 रुपये लागनार आहे.
  • कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता.
  • म्हणजेच कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्यात म्हणज वडलाकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रंक शुल्क भरणे आवश्यक होते. goa land records  
  • तसेच आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावा लागत होते.
goa land records 

मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

goa land records 

परंतु आता या जमिनीच्या हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपयात करता येणार आहे, तर त्यासाठीच शासनाकडून एक परिपत्रक आणि जीआर देखील काढण्यात आलेला आहे.

सदर परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे.

अशा प्रकारच्या वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बरेचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्र व निर्माण झाली होती.

तर अशा पद्धतीने वडीलाकडून मुलाकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलाकडे किंवा मुलींच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता.

goa land records 

सरकारी ई श्रम कार्ड ले और 3000 रुपये मासिक पेंशन प्राप्त करें…

तर आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.

तर या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर हे अधिकृत वाटेने पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत. goa land records  

त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यांमध्ये हस्तांतरणाची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे.

आपल्या आई, वडिलांची जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर वर आपण महसून अधिनियम 85 यानुसार आपल्या नावावर जमीन करू शकता. 

goa land records 

पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “goa land records :शेत जमीन नावावर कशी करावी ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!