WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Vihir 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

 • Magel Tyala Vihir 2023 फक्त पिण्याच्या पाण्यापासून पाचशे मीटर वरती विहीर असावे अशा प्रकारचे आठ ठेवण्यात आले आहे.
 • याप्रमाणे प्रत्येक गाव न्याय देण्यात आले होते त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी अर्ज करू शकत नव्हते
 • मात्र आताही लक्षणकाचे आठ देखील हटवण्यात आली आहे.
 • प्रत्येकाला म्हणजे मागील त्याला आता विहिरीसाठी अर्ज करता येणार आहे आणि या प्रकारच्या बदलासह आता ही विहीर योजना राज्यामध्ये राबवली जात आहे.
 • यासाठी अटी शर्ती पात्रता लाभार्थ्याचे निवडीचे निकष याप्रमाणे लागणारे कागदपत्र आणि अर्जाचा नमुना खाली पाहणार आहे.

लाभार्थ्यांची निवड

 • अ) अनुसूचित जाती
 • ब) अनुसूचित जमाती
 • क) भटक्या जमाती
 • ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
 • इ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
 • फ) स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
 • ग) शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
 • ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी
 • (आय) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
 • जे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
 • के) सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
 • (एल) अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
Jilha Parishad Bharti 2023

एका क्लिक मध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती

लाभार्थ्यांची पात्रता

 • अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
 • ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार.
 • अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
 • क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
  • i) दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
  • ii) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
 • ड) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
 • ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
 • फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
 • ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
Jilha Parishad Bharti 2023

आताच करा अर्ज

Magel Tyala Vihir 2023 विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती

 • Magel Tyala Vihir 2023 इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज
 • (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब – संमती पत्र सोबत जोडलेले)
 • ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत” टाकावे.
 • ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे

 • १). ७/१२ चा ऑनलाईन उतारा
 • २). ८ अ चा ऑनलाईन उतारा
 • ३). जॉबकार्ड ची प्रत
 • संलग्न कागदपत्रे
  • १) ७/१२ चा ऑनलाईन उतारा
  • २) ८ अ चा ऑनलाईन उतारा
  • ३) जॉबकार्ड ची प्रत Magel Tyala Vihir
  • ४) सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
  • ५) सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र हे कागद पात्र लागतात.

Tractor Anudan Yojana 2023 ऑनलाइन अर्ज सुरू

Mukhyamantri Mahasanman Nidhi Yojana : शेतकऱ्याला मिळणार 6 हजार रुपये


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Magel Tyala Vihir 2023 :कागदपत्रे पात्रता आणि अर्ज पद्धत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading