WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha DBT Scheme शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात.

कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ वेळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच पण लाभाचा कालावधी वेगवेगळ्या असू शकतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

या आहेत कृषीच्या योजना

राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट रेफर व्हॅन)

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहिरी दुरुस्ती, अवजारे)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहा.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर पंप, पाईप, वगैरे)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (अनुसूचित जाती, शेतकऱ्यांसाठी विहीर, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, अवजारे)

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (पन्नास टक्के अनुदान, नर्सरीसह शेडनेट पॉलिनेबल, प्लास्टिक कॅरेट)

राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, पॉलिहाऊस, कांदा चाळ)

राज्य कृषी योजना ट्रॅक्टर अवजारे(कृषी यांत्रिकी उप अभियान ट्रॅक्टर अवजारे)

Kukut Palan Yojana कुक्कुटपालन अनुदानात वाढ, GR निर्गमित

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वा लाख अनुदान व अवजारे 40 टक्क्यांपर्यंत अनुदान)

Maha DBT Scheme लाभार्थींना निश्चितपणे लाभ मिळतोच

डीबीटी मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर 14 योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यावा घ्यायचा आहे याची निवड त्या अर्जात भरताना करावी.

Magel Tyala Vihir Yojana 2023: विहिरीला मिळणार 4 लाख रुपये अनुदान; अंतराची अट नसणार

Gay Gotha Anudan Yojana या शेतकर्यांना मिळणार गाय-म्हैस गोठ्यासाठी ८० हजार रुपये

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Maha DBT Scheme एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading