Gram Samrudhi Yojana 2023 अर्ज कसा आणि कुठे करायचा?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram Samrudhi Yojana महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांचा एकत्रित करून शरद पवार ग्राम समृद्धी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

  • 1 गाय व म्हशी यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
  • 2 शेळीपालनासाठी शेड बांधणे.
  • 3 कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
  • 4 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • या चार कामासाठी सरकारतर्फे अनुदान दिले जाणार आहे.
Gram Samrudhi Yojana

राशन ऐवजी खात्यात पैसे, वितरण सुरू

Gram Samrudhi Yojana कोणत्या प्रकारच्या कामासाठी किती अनुदान दिले जाणार

  • गाय व म्हैस यांसाठी पक्का गोठा बांधणे
    • 2 ते 6 गुरांसाठी 1 गोठा बांधता येणार आहे.
    • त्यासाठी 77,188 रुपये अनुदान दिले जाईल.
    • 6 पेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
  • शेळीपालनासाठी शेडचे बांधकाम करणे
    • दहा शेळ्यांकरता 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
    • 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
    • अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात असे शासन निर्णयात नमूद केला आहे.

शेतजमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची?

  • Gram Samrudhi Yojana कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
    • 100 पक्षांकरिता शेड बांधायचा असेल तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
    • 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे.
    • एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडचे मागणी करा.
    • त्यानंतर यंत्रणेन शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहणार आहे.
  • भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • शेतातील कचरा एकत्रित करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10534 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Gram Samrudhi Yojana या चारही बांधकामांसाठीची लांबी रुंदी जमिनीचे क्षेत्रफळ किती असावे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली शासन निर्णयाची लिंक दिलेली आहे या शासन निर्णयाच्या लिंकवर क्लिक करून शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.

Pik Vima Yojana :पीकनिहाय वीमा संरक्षित रक्कम कोणत्या पिकाला किती मिळणार पहा?

Suraksha Bima Yojana 2023 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाइन आवेदन


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Gram Samrudhi Yojana 2023 अर्ज कसा आणि कुठे करायचा?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading