WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांना मिळणार 100% अनुदानावर संगणक

 • जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जाणार एक महत्त्वाची योजना आहे.
 • योजनेअंतर्गत जे काही ग्रामीण भागातील मागासवर्गीय होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांना शंभर टक्के अनुदानावर संगणक पुरविले जाणार आहे.
 • यामध्ये गरीब विद्यार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ येथे भेटणार आहे.
 • जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 20% सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान या योजनेअंतर्गत उंचावणे.
 • ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणक घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींकरिता मोफत संगणक योजना सुरू केली आहे.

आताच करा अर्ज

उद्दिष्टे

 • विद्यार्थ्यांना वित्ताने संगणक खरेदीसाठी ते शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.
 • मोफत प्रशिक्षण पण मिळणार आहे.
 • विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
 • विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वाचा निर्णय असणार आहे.

Mofat Computer Yojana योजनेचे निकष व पात्रतेसाठी अटी आणि शर्तिका

 • लाभार्थी हा मागासवर्गीय असला पाहिजे म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती यापैकी कोणत्याही कास्ट मधल्या असाल तर प्रत्येक विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
 • दारिद्र्यरेषेखात असले बाबाचा दाखला सन 2002 2007 अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 35 हजाराच्या आत असल्याबाबतचा दाखला 2015 16 असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणती शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे.
 • म्हणजेच तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे.
 • त्याबद्दलचा ग्रामसेवकाकडून दाखला तुम्हाला येथे लागणार आहे.
 • लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे याबद्दलचा पण ग्रामसेवकाकडून दाखला घ्यायचा आहे.
 • लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे.
 • लाभधारक स्थानीक रहिवासी असल्याबाबत रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यायचा आहे.
 • लाभार्थ्यांचा स्वतःच्या घराचा नमुना आठ चा उतारा किंवा जागा भरायचा असल्यास घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक असणार आहे.
 • जर तुमचा स्वतःचा जर घर असेल तर तुम्हाला इथे आठ अ चा उतारा लागेल आणि तुम्ही जर भाडेच्या जागेवर राहत असाल तर तुम्हाला इथे एक घर मालकाचे केलेला करारनामा लागणार आहेत.
 • तसेच लाभार्थी बारावी पास असल्याचे व एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा

Mofat Computer Yojana आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • एम एस सी डी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • पालकाच्या आधार कार्ड
 • संगणक खरेदी करायचे बिल
 • बीज कनेक्शन

आताच करा अर्ज

योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा
 • Mofat Computer Yojana योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण मध्ये जावे लागेल.
 • योजनेबद्दलचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे.
 • संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट त्यामध्ये अटॅच करायचे आहे.
 • जास्त तर डॉक्युमेंट हे ग्रामसेवकाकडूनच तुम्हाला भेटून जातील.
 • जसे की उत्पन्नाचा दाखला
 • रहिवाशी दाखला दाखला
 • ८ अ चा उतारा
 • शासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला
 • अशा प्रकारचे डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे आणि जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करायचे आहे.
 • अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

Krushi Yojana 2023 :कृषी योजना 2023

Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Mofat Computer Yojana :जिल्हा परिषद मोफत संगणक योजना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!