Mofat biyane 2023 दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat biyane 2023 राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितले.

मराठवाडा व राज्यातील इतर जिल्ह्यांत जून महिन्यात सरासरी पेक्षा खुपच कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात सदस्य हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत होते.

Sarkari Yojna

दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना मोफत बियाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Mofat biyane 2023 दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!