how to sale agriculture land
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

how to sale agriculture land शेती विकत आहात का ? का आपली शेती रोड टच आहे ? असेल तर तुमच्या साथी घेऊन आलो आहोत एक नवीन buisness प्लान कृपया २ मिंट काढा आणि वाचा आणि आपल्या जमिनी चा चांगला उपोयोग करा

आज कालचे भोळे शेतकरी १ एकर च्या मागे काही श्रीमंत लोक काही लाख भर पैसे वाढून आपल्या जमिनी विकत घेतात आणि आपल्या जमिनी वरुण कोट्यधीश होतात ..? कसे तर तुम्हाला ही आपल्या विसवासु सरकारी योजना side द्वारे तुम्हाला समजून सांगत आहोत तर तुम्हाला आवडल्यास कृपाइया करून कमेन्ट सेक्शन मध्ये आपली प्रतिक्रिया सांगा .. how to sale agriculture land

तर चला मित्रांनो नमस्कार समजून घेऊया की काही श्रीमंत लोक कसे आपल्याला लुभा डतात आणि आपले गरीब शेतकरी आपले हक्काचे पैसे आपलूया हाताने गामवतात. तर समजा आपल्या मेन रोड किंवा रहतया market च्या जागे पासून कही अंतरावर रोड टच जमीन आहे. त्याच काही १ एकर च्या भाव समजा २५०००० लाख असेल आणि तुम्हाल किंवा आपल्याला ही लाख भर अमाऊंट बघून आपण लाललचे पोटी आपण हीच जमीन काही पैसीआण साथी विकून टाकतो. मंग तोच आपली जमीन घेऊन काही २५०००० लाख invest करून २५०००० लखचे काही ७० ते ८० लाख करतो ? तर कसे..? आपण विचार करतो नाही तो श्रीमंत आहे त्याच्या कडे घरेलू श्रीमंत आहे .. वगेरे वगेरे.. ? इथच तर आपला शेतकारी भांधव माग पडतोय .. तर चला तुम्हाला एक गुपित थोडस गणित शिकवतो. ही गणित तुम्हाला कोणी शिकवणार नाही तर आम्ही आपल्या लाडक्या शेतकरी बांधवणा सांगत आहोत . how to sale agriculture land

गुपित गणित शिकण्या साठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!