today onion market price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today onion market priceकांदा व्यापऱ्यानी लिलाव बंदच ठेवण्याच्या निर्णया वर ठाम आणि प्रशासनाच्या इशाऱ्यावर दुर्लक्ष

कांद्या च्या शुल्क विरोधात आज पण नाशिक जिल्यात बेमुदत स्वरूपात १५ बाजार समिति बंद ठेवल्या आहेत आजचा हा सलग तिसरा दिवस आहे निर्यात शूलकमध्ये वाढ केल्यामुळे बाहेरचा देशतले आयतदार जे आहेत ते कांदा घेणार नाहीत आणी भारताच्या कांद्याला भाव मिळणार नाहीत ह्याची भीती शेतकरींना वाटत आहे शेतकारींना आपल्या मालाचा भाव भेटणार नाही अशी शेतकऱ्यांची चनताजनक बाब आहे ,यामुळे राज्यभरातील विरोधक आणि कांड उत्पादक सरकार वर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच नशील जिल्ह्यातील लिलाव बंद ठेवण्यात ये आहे लिलाव करणाऱ्या शेतकऱ्यांच अटी या आहे की जो पर्यंत निर्यात मुल्य व सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याच निर्यात होत नाही तो पर्यंत कांद्या चा लिलाव सुरू करणार नाही today onion market price

today onion market price

आधारकार्ड वर मिळवा फक्त 5 मिंटा मधे 500000 लाखा पर्यंत लोन

श्रावण सुरूहोताच सोन्याचे भाव आकाशात,” किती ग्राम साथी इतके पैसे मोजावे लागतील जाणून घ्या ..24 ऑगस्ट २०२३

कांद्याचा लिलाव सुरू नाही केल्यास सरकार ने तातडीचे कारवाई करण्याचा इशारा सरकार कडून आहवाल आला आहे तरीपण सरकार कहा आहवाल फेटाळण्यात आला आणी व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहे करवाईच दरम्यान आज कांद्याची लिलाव सुरू करण्यात नाही अलायी तर प्रशासन कडून कारवाईच्या रेड नोटिस बजावणार आहे आणि परवाने रद्द करा इशारा देन्यात आला आहे today onion market price

today onion market price

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न देत आहे तुम्हाला ₹5000 प्रति मीना भारतीय डाक योजना 2023


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading