Jobs in Aurangabad Maharashtra 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(औरंगाबाद)शंभाजी नगर महानगरपालिका vacancies शेेक्षिक योग्यता (eligibility criteria ):-

विभागाच नाव छत्रपती शंभाजीनगर महानगरपालिका
रिक्त जागा 114 पद
पदांच नाव जूनियर इंजिनइयर, अग्निशमंदल, अकाऊंटंट,इत्यादि
योग्यता 10 वी, 12वी, ITI, डिप्लोमा, B,com, BSC, BSC(अग्रि)
अनुभव fresher (नवनवीन )
कार्यालय प्रकार स्थायी
अर्ज करण्याचा प्रकार online
TOP GOVT JOBSक्लिक करा

Dc Goverment Jobs 5 वी पास असो किंवा 10 वी ITI, डिप्लोमा, UG,PG सॅलरी 8000/- ते 30000/- पर्यन्त जाणून सरकारच्या नवीन योजने बाबत..

पोस्ट रिक्त वय मर्यादा योग्यता सॅलरी
कनिष्ट अभियंता (जूनियर इंजिनइयर)43 18-38 वर्ष CIVIL/MACHANIICAL/ELECTRICAL ENGINEARING मध्ये डिप्लोमा ३८६००-१२२८००
लेख परीक्षक (auditor )01 18-38 वर्ष B. Com किमान 3 वर्षा च अनुभव नियमाच्या नुसार
लेखपाल (accountant )02 18-38 वर्ष B. Com किमान 3 वर्षा च अनुभव नियमाच्या नुसार
विद्युतपरिवक्षक (electrical superviser)03 18-38 वर्ष ITIनियमाच्या नुसार
सीविल enginear सहायक (civil engineering assistance)13 18-38 वर्ष ITIनियमाच्या नुसार
स्वच्छता निरीक्षक07 18-38 वर्ष 5 वी नियमाच्या नुसार
पशुधन पर्यवेक्षक02 18-38 वर्ष HSC नियमाच्या नुसार
फायरमन09 18-38 वर्ष SSCनियमाच्या नुसार
बाग सहाय्यक02 18-38 वर्ष B.Sc कृषी / फलोत्पादन किमान ३ वर्षांचा अनुभवनियमाच्या नुसार
कनिष्ठ लेखापरीक्षक02 18-38 वर्ष B.comनियमाच्या नुसार
अग्निशमन दल20 18-38 वर्ष SSCनियमाच्या नुसार
लेखा लिपिक1018-38 वर्ष B comनियमाच्या नुसार
jobs in aurangabad maharashtra 

सांभाजीनगर महानगर पालिका वय मर्यादा :-

औरंगाबाद अर्जदार च वय समानता १८-३८ वर्ष दरम्यान पाहिजे आजून माहिती साथी औरंगाबाद महानगर पालिकाच्या official वेबसिटी वर विजिट करा

संभाजीनगर महानगपलिका प्रवेश प्रक्रिया :-

संभाजीनगर muncipal कार्पोरेशन भरती २०२३ प्रवेश करण्यासाठी लेखी परीक्षा होणार आसून ती २०० गुण ची असून यात १०० प्रश्न राहतील परीक्षा साथी वेळ अवघ्या २ तासाच असेल पेपर बद्दल सर्व माहीत साथी खाली दिलेल्या official सांभाजीनगर muncipal corporation recrument २०२३ notification नक्की बघा.

अर्ज कसं करायचं :-

अर्जदार हा ऑनलाइन अर्ज करू शकतो, [औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर] महानगरपालिका [रिक्त जागा] 2023 साठी. अर्ज करण्यासाठी, आपल्याला अर्जाच्या प्रक्रियेच्या तपासणीसाठी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करावे.

अर्ज करण्याच्या सुरुवातीला, दिलेल्या सूचनांच्या काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. अर्जदाराच्या प्रमाणपत्रांसह सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती ऑनलाइन अर्जाच्या योग्य विभागांमध्ये समाविष्ट केली आहे याची खात्री करणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे. [संभाजीनगर/छत्रपती संभाजीनगर] महानगरपालिका [रिक्त जागा] 2023 साठी अधिसूचना आपल्या आधिकारी अर्जाच्या लिंकवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह स्वतःचा फोटो स्कॅन केलेला अपलोड करण्याची विनंती केली आहे. अर्जाची प्रिंट आउट घेऊन तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी त्याच्याकडे ठेवू शकता. तपासा या अधिसूचनेची अधिक माहिती आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या सर्व तपासणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.”jobs in aurangabad maharashtra 

अर्जाची महत्वाची तारखा :-

  • नौकरी प्रकाशित तारीख :-३१-०८-२०२३
  • ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया शेवटची तारीख :-१२-०९-२०२३

(औरंगाबाद)सांभाजीनगर महानगरपालिका महत्वाच्या लिंक :-

सांभाजीनगर महानगर पालिका ओफ़्फ़िचिअल Notificationक्लिक करा
सांभाजीनगर महानगर पालिका अर्जाचा फॉर्म क्लिक करा
अश्या नवनवीन अपडेट साठी telegram ग्रुप जूईन करा क्लिक करा
अश्या नवनवीन अपडेट साठी whatssapp ग्रुप जॉइन करा क्लिक करा
सांभाजीनगर महानगर पालिका official website क्लिक करा
सूचना :- महतीती आवडल्यास आपल्या जवळच्या गरजू मित्राला किंवा नतेवाईकला share करा फेसबूक किंवा whatsapp वर आपल्या मुले कोणाच चांगल होत असेल तर असया पुण्य कामासाठी माघार का घ्यायची तर सर्वाना शेअर करा असेच दररोज च्या अपडेट साथी पागे ल subscribe करा धन्यवाद
jobs in aurangabad maharashtra

महानगरपालिका भरती महाराष्ट्र 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Jobs in Aurangabad Maharashtra छत्रपती शंभाजीनगर महानगर पालिका साथी विविध 114 पदासाथी भरती 2023 सॅलरी 15000 पासून ते 1,00,000 पर्यंत….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!