Table of Contents
SBI Bank Job Vacancy नमस्कार मित्रा नो स्वागत आहे आपले सरकारी योजना या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नविंन JOB APPORTUNITY ज्याना बँकिंग क्षेत्रात करियर घडवायचे आहे त्याच्या साथी एक सुवर्ण संधि तर सर्वात अघोदर आपल्या ब्लॉग वर नवीन असाल तर आपले page ला फॉलो करा आणि माहिती आवडली असेल तर लाइक आणि कमेन्ट बॉक्स मद्धे आपली प्रतिक्रिया नक्की सांगा
SBI Bank Job Vacancy
SBI STATE bank of india ने प्रशिक्षणार्थींच्या सहभागाची तपशीलवार सूचना जारी केली आहे ज्याचा जाहिरात क्रमांक CRPD/APPR/2023-24/17 आहे. या परीक्षेत स्वारस्य असलेला आणि पात्रता पूर्ण करणारा कोणताही उमेदवार 01 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतो. SBI ENGAGEMENT OF PREENTICES साठी अधिकृत अधिसूचना वाचा भर्ती पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, परीक्षा नमुना, राज्यनिहाय भरती, आणि इतर सर्व तपशील.तर संपूर्न माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा इक्षुक विद्यार्थ्याने काही शंका असेल किंवा फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून विचारू शकता अन्यथा फेसबूक ग्रुप वर जॉइन होऊन विचारू शकता
JOIN TELEGRAM group
सूचना :- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023
अर्ज करण्यासाठी क्लिक करा
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.
I have completed my graduation in BSC IT .
ok u can also fill it
[…] […]