sanjay gandhi pension yojana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sanjay gandhi pension yojana संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज करणार आहे, अशा लाभार्थ्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे 2024 मध्ये जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दुप्पट अनुदान मिळवायचे असेल तर याची नवीन पात्रता काय आहे, नोंदणी कोणत्या ठिकाणी करायची, अनुदान तुम्हाला किती दिले जाणार आहे, या संदर्भातील संपूर्ण सविस्तर अशी माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या..

संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून शासन निर्णय घेतले जातात, या योजनेचे मुख्य उद्देश लाभार्थी अशक्य कागदपत्रे आणि अर्ज कोठे करावा या संदर्भातील A to Z दिलेली आहे, 2024 मध्ये जर तुम्हाला दुप्पट रक्कम मिळवायचे असेल तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे.

sanjay gandhi pension yojana 

आयुष्मान भारत योजना हॉस्पिटल यादी; 5 लाख विमा

पात्र लाभार्थी

  • विधवा, दिव्यांग,
  • दुर्धर आजारग्रस्त,
  • अनाथ,
  • परित्यक्ता,
  • देवदासी,
  • अत्याचारित महिला,
  • वेश्या व्यवसायातून मुक्त महिला,
  • तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस,
  • 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, sanjay gandhi pension yojana 
  • इत्यादी दुर्बल निराधार घटक पात्र असतील.
sanjay gandhi pension yojana 

सैकड़ों लोगों को निकालने की वजह हैरान करने वाली, Founder ने बताया प्लान

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे sanjay gandhi pension yojana 

1) विहीत नमुन्यातील अर्ज

2) वयाचा दाखला किमान १८ से ६५ वर्ष (१८ पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ )

3) किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी

4) विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला

5) दिव्यांग :- जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान ४०%)

6) अनाथ दाखला

7) दुर्धर आजार प्रमाणपत्र

8) उत्पन्नाचा दाखला

9) दिव्यांग – कमाल वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. ५०,०००/-

10) इतर सर्व लाभार्थ्याकरीता कमाल वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. २१,०००/-

11) आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी

12) अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा १५००/- लाभ sanjay gandhi pension yojana 

sanjay gandhi pension yojana 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अर्ज कोठे करावा

तहसील कार्यालय, सेतु केंद्र याठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ Certificate_Documents?
Serviceld-2236

आपले सरकार महा ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन यावर लॉगिन करून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतं.

परंतु अनेक लाभार्थ्याकडे आपले सरकार महाऑनलाईन सेवा केंद्र जे आहेत ते नाहीत म्हणून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करून घ्या. sanjay gandhi pension yojana 

जर अर्ज तुम्ही भरून घेतला तर तुम्हाला नक्की 2024 मध्ये दरमहा 1500 रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!