Loan Lene Wala Apps 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan lene wala apps गरजेच्या काळात मोबाईल ॲप्लिकेशन वरून लोन घेण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहे. परंतु या एप्लिकेशन्स मध्ये अधिकृत आणि नोंदणी झालेले कोणत्याही एप्लीकेशन आहे याची खात्री नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक झाल्याचे सुद्धा समजत नाही.

जर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घ्यायच असेल तर Money View हे नोंदणीकृत आणि अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशन द्वारे 5 हजारापासून 100000 रुपयापर्यंत कर्ज दिल्या जाते. काही मिनिटांमध्ये याची प्रोसेस होत असून त्यांनी संकेतस्थळावर सांगितल्यानुसार 5 ते 10 मिनिटातच अकाउंटला पैसे जमा होत असतात.

loan lene wala apps

👉 लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈

मनीव्यू वैयक्तिक कर्ज 

Loan Lene Wala Apps यासाठी कोणतही गॅरेंटर किंवा कोणतही वस्तू तारण ठेवायची गरज पडत नाही आणि याचा व्याजदर 1.33% एवढा दर महिना पडणार आहे.
जर मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे लोन घेऊन इच्छुक असाल किंवा घेण्यासाठी गरज असेल तर या ॲप्लिकेशन मधून लोन घेऊ शकता.

पूर्ण प्रोसेस पेपरलेस आहे यात कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे जोडायची गरज पडत नाही काही वेळातच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात,
जर जास्त मोठे लोन घेतलं तर यासाठी 60 महिन्यापर्यंत चा कालावधी मिळतो लोन परतफेड करण्यासाठी,
यामध्ये तुमचा सिबिल स्कोर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लोण साठी अप्लाय करू शकणार आहात.

दोन मिनिटात तुमची जी पात्रता आहे ते चेक करू शकता तुम्हाला तुमची पात्रता याठिकाणी कळणार आहे, खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन जर पात्रता तपासली तर तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता.
व्याजदर पण चांगला आहे आणि प्रोसेसिंग फी 2% पासून जास्तीत जास्त 8% पर्यंत सध्या लोनवर उपलब्ध आहे.

Loan Lene Wala Apps 

👉 लोन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Loan Lene Wala Apps 

यासाठी कोणते पार्ट पेमेंट करू शकत नाही परंतु जर पूर्ण लोन भरण्याचा विचार करत असाल तर सहा हप्ते भरल्यानंतर त्यांचं पूर्ण लोन भरू शकता.
जर हप्ते थकले असेल तर त्यावर 2 टक्के इतका दर महिना एवढे चार्जेस बँक लावते आणि चेक बाउन्स चा पाचशे रुपये प्रत्येक बाऊन्सला द्यावं लागणार आहे.

त्यामुळे चेक बाऊन्स न होऊ देता हा लोनचा हप्ता व्यवस्थित क्लिअर केला तर सिबिल स्कोर सुद्धा चांगला राहतो जर कामगार वर्गातून येत असाल, नोकरदार वर्गातून येत असेल तर वय 21 वर्षे ते 57 वर्ष एवढे पाहिजे, तुमचा पगार तुमच्या बँक खात्यात जमा होणं आवश्यक आहे.

कमीत कमी 13500 एवढा पगार दर महिना असणे आवश्यक असेल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त जर मुंबई, ठाणे, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद किंवा मुंबई सोडून दुसऱ्या मेट्रो सिटीत राहत असाल तर 15 हजार रुपये एवढा दर महिना पगार असणे आवश्यक आहे.

Loan Lene Wala Apps 

मनी व्हिव मोबाईल अप्लिकेशन मधून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई ठाणे आणि इतर मेट्रो अश्या ठिकाणी राहत असाल तर 20 हजार एवढा पगार असणे गरजेच आहे. कमीत कमी पगार पंधरा हजार दर महिना बँकेत जमा झालेला असावा सिव्हिल स्कोर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 10 लाखापर्यंत कर्ज मनी व्हिव मार्फत दिल्या जाते. Loan Lene Wala Apps 

या ॲप ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन मनी व्हिव एप्लीकेशन डाउनलोड करून लोन पास होते का नाही ते पाहू शकता.
पात्रता तपासू शकतात आणि किती EMI याची सुद्धा माहिती संपूर्ण पाहू शकता, जर गरज असेल इच्छुक असेल तर तुम्ही लगेच लावून घेऊन काही वेळातच प्रोसेस करून लगेच अकाउंटला लोन घेऊ शकणार आहात.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!