fixed deposit credit card

fixed deposit credit card पोस्ट ऑफिसच्या या तीन योजनांमध्ये करा गुंतवणूक तर मिळेल मोठा रिटर्न, जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस स्कीमचा पर्याय निवडू शकता. पोस्ट ऑफिस देशातील करोडो लोकांसाठी अनेक अद्भुत योजना राबवत आहे,

या योजनेमध्ये थोड्या रकमेतून गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता. सामान्यतः पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते आणि उत्कृष्ट रिटनही मिळतो पोस्ट ऑफिसच्या तीन मोठ्या योजनेबद्दल जाणून घ्या.

fixed deposit credit card

घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची खास योजना

रिकरींग डिपॉझिट स्कीम

 • जर तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत पैसा गुंतवू शकता. fixed deposit credit card
 • हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो या योजनेत दर माह किमान 100 रुपये गुंतवणूक करू शकतात.
 • एक आक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस योजना 6.7% दराने व्याजही देते.
 • आणि यासाठी रिपेरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.
fixed deposit credit card

आधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

किसान विकास पत्र fixed deposit credit card

 • यामध्ये पैसे दुप्पट योजना म्हणून किसान विकास पत्र लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
 • या योजने गुंतवणुकीच्या रकमेवर 7.5% दराने व्याज दिले जाते.
 • या योजनेमध्ये 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता.  👉 तुम्ही हे वाचलं का ? KISAN VIKAS PATRA
 • या योजनेत संयुक्त खाते सुद्धा उघडून गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम 115 महिन्यात दुप्पट होते.
 • या योजनेअंतर्गत जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता आणि गुंतवणूक सुरू करू शकता.
fixed deposit credit card

बंधन बैंक से 2024 मे मिलेगा 20 लाख तक का लोन

सुकन्या समृद्धी योजना

 • मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना आठ वर्षापूर्वी म्हणजे 2015 मध्ये दूर करण्यात आली होती.
 • आता या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकतात.
 • सरकारने चालू तिमाहीसाठी 8% व्याजदर निश्चित केला ही दीर्घकालीन बचत योजना आहे.
 • सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होत आहे. 👉 सुकन्या समृद्धी योजनेचा असा घ्या लाभ
 • यामध्ये पालकांना पहिली पंधरा वर्षे फक्त पैसे जमा करावे लागतील.
 • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडले जाते.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिमध्ये जाऊन माहिती मिळवून या योजनेचा लाभ घेऊ शकता. fixed deposit credit card

गुगल पे द्वारे लोन हवंय? फॉलो करा ‘या’ 8 Steps, तात्काळ मिळेल कर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!