waaree solar panel price 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

waaree solar panel price सोलर सिस्टिम बसवणं हा एक चांगला पर्याय आहे पण जे सोलर पॅनल मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते फार जड असतात ते जर छतावर बसवायचे म्हटलं तर त्याला एक मजबूत स्ट्रक्चरची उभारणी करावी लागत असते यामुळे दोन गोष्टी होतात एक तर आपलं छत त्या ठिकाणी पूर्णतः व्यापलं जातं आणि या अतिरिक्त स्ट्रक्चरच्या खर्चामुळे सोलर सिस्टिम ही सर्वसामान्य माणसाच्या खर्चाच्या आवाक्या बाहेर गेलेली आहे,

waaree solar panel price वजनाला भरपूर जड असलेले हे सोलर पॅनल फक्त छतावरच बसवता येत असल्यामुळे जी लोकं फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत आहे, त्या लोकांना सोलर सिस्टीम बसवणं त्यांच्याकडे पैसे असताना देखील शक्य होत नाही मग यावरच पर्याय म्हणून एका भारतीय कंपनीने एक असा नवीन पद्धतीचा सोलर पॅनल काढलेला आहे की जो इतका लाईट मेट आहे तो आधीच्या सोलर पॅनल पेक्षा फक्त माझे 70 टक्के वजनाला हलका असून तो इतका फ्लेक्झिबल आहे की त्याला हाताने देखील वाकू शकता ज्याला बसवण्यासाठी कुठल्याही स्ट्रक्चर ची गरज नाही ज्याला छतावर चिटकवून देखील शकता,

waaree solar panel price 

पॅनल कसा वेगळा आहे, काय फायदा होईल, खर्च किती आहे

Waaree Solar Panel

कागदासारखा पातळ येणारा हा सोलर पॅनल आधीच्या सोलर पॅनल पेक्षा जबरदस्त रीतीने विर्जा ऊर्जा उत्पन्न करतो तर या सोलार पॅनल चा सर्व सामान्य माणसाला काय तया होणार आणि हा सोलार पॅनल किती रुपयांत येईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या लाईट वेट फ्लेक्सिबल सोलर पॅनल मुळे प्रत्येक सामान्य माणसाला सोलर सिस्टीम घेणे हे परवडणार देखील आहे कारण की आता स्ट्रक्चर ची गरजच उरलेली नाही. waaree solar panel price 

हा सोलर पॅनल नेमकं काय आहे याची किंमत काय असते त्याचबरोबर कुठे भेटू शकेल याच्या विषयी चौकशी कुठे करायची जाणून घ्या.

waaree solar panel price 

जाणून घ्या सविस्तर माहिती

पॅनल कसा वेगळा आहे काय फायदा होईल त्याचा खर्च किती आहे waaree solar panel price 

  • सोलर सिस्टिमच्या विश्वात एक जबरदस्त शोध लागलेला आहे तो म्हणजे एक फ्लेक्झिबल लाईट वेट सोलर पॅनल मार्केटमध्ये आज आला आहे.
  • हा जो पॅनल आहे हा फ्लेक्झिबल आहे म्हणजे तो वाकू शकतो त्याला कोणत्याही शेप मध्ये वापरू शकता.
  • तुमचं सरळ छात नसेल वाकड असेल किंवा काही ठिकाणी गोल छता असतात वक्रकार छता असतात तर त्या छतावर याला आरामशीर बसू शकता कारण की हा वाकू शकतो.
  • आणि जुन्या पॅनल पेक्षा हा 70 टक्के हलका आहे त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रक्चर लावल्याची गरज नाही.
  • हा पॅनल दोन प्रकारे तुम्ही फिक्स करू शकता एक म्हणजे त्याच्या पाठीमागे एक विशिष्टष्ट चिकटवण्याची एक सिस्टम दिलेली असते त्यामुळे अगदी तो छतावर चिटकवू शकता आणि त्यापासून ऊर्जेची निर्मिती सहजपणे करू शकता.

हा सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

  • या सोलार पॅनल ला नुसता छतावरच नाही तर भिंतीवर, पडद्या असतील तर त्यावर म्हणजे जिथे ओपन एरिया आहे जिथे ओपन स्पेस आहे अशा ठिकाणी चिटकवू शकता.
  • एखाद्या ठिकाणी जर ग्लास असेल किंवा एखादी काच असेल तर त्या काचेवर देखील त्याला चिटकवू शकता.
  • चिटकवण्या सोबतच याला बोल्डची अरेंजमेंट दिलेले आहे मग होल पाडून याला बोल्डने जागेवर फेस टू फेस फिक्स देखील करू शकता. waaree solar panel price 
  • यामध्ये कलर ऑप्शन्स साईज ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे घराची छताची किंवा भिंतीची जर एखादी विशिष्ट साईज असेल आणि त्या साईज मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती करायची असेल तर यामध्ये कमी साइजमध्ये जास्त सेल वापरून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करू शकतात.
  • त्यामध्ये कलर देखील तीन आहे जर एखादा काचेच्या सर्फे सूर्याला लावायचा असेल तर त्याकरता अगदी पारदर्शक ट्रान्सपरंट डिझाईन असलेल्या मिळू शकतो.
  • काळा कलरचा मिळेल व्हाईट कलरचा देखील असे तीन तीन ऑप्शन यामध्ये आहे.
  • अतिशय जबरदस्त मजबूती असलेला हा फ्लेक्सिबल लाईट वेट पॅनल आहे.
  • गारपीट किंवा इतर गोष्टीपासून याची टेस्टिंग केली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही.
waaree solar panel price 

बिना ब्याज के मिल रहा 1 लाख का Agri Loan

इतक्या किमतीत मिळणार हा सोलार पॅनल 

  • WAAREE नावाची कंपनी सहा वर्षापासून अमेरिकेमध्ये या प्रकारचे पॅनल विकत होती.
  • पण भारतामध्ये त्यांनी विक्री चालू केली आहे तर ते 3 व्हॉट पासून 600 वॅट पर्यंत हा पॅनल देऊ शकतात.
  • याची एफिशियन्सी 22.8% इतकी पात्र आहे.
  • आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे किंमत.
  • तर प्रति व्हॉट साठी 60 रुपये खर्च येणार आहे.
  • म्हणजे जर 1000 व्हॉट इतक्या कॅपॅसिटीचा सोलर पॅनल घ्यायचा असेल तर 60000 रुपये या ठिकाणी लागू शकतात.
  • अशी कंपनीच्या प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे. waaree solar panel price 
  • 100% मेड इन इंडिया हा प्रॉडक्ट आहे कारण की हीच भारतातली कंपनी पूर्वी अमेरिकेत त्यांचे प्रॉडक्ट्स विकत होती.

महाकारागार भर्ती 2024: महाराष्ट्र कारागार विभाग, पुणे में बड़ी भर्ती;


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading