water bamboo
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

water bamboo अखेर राज्यात बांबु लागवडीला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी दिलेली माहिती पुर्ण वाचा आणि योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

राज्यामध्ये अटल बाबू समृद्धी, पोखरा योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत बांबू लागवडीला अनुदान दिले जाते. अटल बांबू समृद्धीचे अंतर्गत टिशू कल्चर रोप किंवा इतर रोपांना असेल अतिशय कमी प्रमाणामध्ये अनुदान दिले जात होते. परिणामी शेतकरी या योजनेकडे वळत नव्हते आणि अखेर अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये अमुलाग्रस्त बदल करण्यात आले असून या योजनेच्या अंतर्गत वाढीव असा अनुदान देण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

water bamboo

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

शेतकऱ्याला मिळणार प्रति रोप 1200

अटल बांबु समृद्धी योजनेच्या अंतर्गत टिशू कल्चर रोप देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ज्यासाठी पूर्वी या योजनेच्या अंतर्गत 600 रुपये प्रति हेक्टर दिले जात होते. आता प्रति हेक्टर 1200 रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
ज्यासाठी साधारणपणे शासनाच्या माध्यमातून 36 ते 50 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाऊ शकते.

UMED Mahila Loan Scheme

शिलाई मशीन, पिठाची गिरणीसाठी अर्ज सुरू

प्रती हेक्टर 2 लाख 10 हजार रुपयापर्यंत अनुदान

water bamboo फळबाग लागवड किंवा वृक्ष लागवडी यामध्ये शेतकऱ्यांना नागे भरणे किंवा खड्डे होत नसेल तसेच इतर दुरुस्तीची काम असतील ही सर्व काम करण्यासाठी अनुदान दिले जाते.
यापूर्वी देखील मंत्रिमहोदयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे इस्टिमेट तयार करण्यासाठी सांगण्यात आले होते.
या योजनेच्या अंतर्गत प्रतिरोख 175 रुपये या प्रमाणामध्ये 3 वर्षांमध्ये देखभालीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
अर्थात प्रती हेक्टर 2 लाख 10 हजार रुपयापर्यंत अनुदान बांबू लागवडी व देखरेखीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे

आताच करा अर्ज

योजने अंतर्गत mahaforest च्या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आताच योजनेसाठी अर्ज करा.

water bamboo यासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना ज्यामध्ये नवीन अटी शर्ती किंवा याचे इस्टिमेट कशाप्रकारे असतील हे सर्व लवकर शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातील.
या संदर्भातील लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि यानंतर शेतकऱ्यांना येत्या लागवडीपासून या अनुदानाचा लाभ देण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे.
तत्पूर्वी जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे असेल तर भरू शकता अन्यथा याच्या मार्गदर्शक सूचना निर्मित झाल्यानंतर पूर्ण अटी शर्ती आल्यानंतर देखील अर्ज करू शकता.
योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

UMED Mahila Loan Scheme

👉जाणुन घ्या सविस्तर माहीती👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!