Kusum Solar Pump Yojana: कुसुम सौर पंप वितरण योजना (पीएम कुसुम योजना 2023) ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली फायदेशीर योजना आहे. आजही शेतकऱ्यांना शेतीशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे शेतकरी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांऐवजी सौरऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करतील, यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि शेतकरी अधिक नफा कमावू शकतील, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Kusum Solar Pump Yojana: प्रक्रिया आणि खर्चाची माहिती साठी येते क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!