WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana Yadi कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र झालेले लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ही यादी जे लाभार्थी पात्र असणार आहे अशा पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.

घरकुल यादी पाहण्यासाठी क्लिक करा

शासन निर्णयात दिलेली माहिती

 • Gharkul Yojana Yadi विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत.
 • शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक व शासन शुद्धिपत्रक संदर्भ क्रमांक दोन ते चार मधील तरतुदीनुसार.
 • जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती जालना यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 – 4 – 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये.
 • प्रशासकीय मंजुरी दिलेल्या जालना जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची अंतिम केलेल्या प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाचच्या पदराने शासनास प्राप्त झाला आहे.
 • सन 2023 24 या वर्षात जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल पात्र लाभार्थ्या करीता निधी मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली आहे.
 • ही निधी प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये याप्रमाणे आहे 25 कोटी 98 लाख एवढी निधी या सर्व लाभार्थ्यांसाठी देण्यात आली आहे.
 • या २०२३२४ या वर्षाला जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल पातळ लाभार्थ्या करिता परिशिष्ट अप्रमाने प्रति लाभार्थी रुपये 1.20 लक्ष प्रमाणे ₹२५,१८,००,०००/- लक्ष (अक्षरी रुपये 25 कोटी 98 लक्ष फक्त).
 • व 4 टक्के प्रशासकीय निधी ( प्रती घरकुल ₹.४८००/- या प्रमाणे) देण्यात येत आहे.
 • ₹.१,०३,९२,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी तीन लक्ष ब्यांनव हजार फक्त) असा एकूण ₹.२७,०१,९२,०००/- (रुपये सत्तावीस कोटी एक लक्ष ब्यानव हजार ) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

शेतजमीन खरेदी/विक्रीच्या नियमात ‘हे’ मोठे बदल?

Gharkul Yojana Yadi 2165 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहून मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येणार आहे.

 • 1)
 • जालना जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट ” अ ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांना सदरहून योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
 • 2)
 • सर्व लाभार्थी विजाभर प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदर होऊन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
 • 3)
 • ज्या व्यक्तीचे जास्त प्रमाणपत्र आहे त्या व्यक्तीस सदर होऊन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

PM Kusum Login Deactivate 2023 :कुसुम महाउर्जा लॉगीन ला करताना error येतोय

Post Office Scheme :पोस्टातून कमवा 5 लाख 5 वर्षात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Gharkul Yojana Yadi महाराष्ट्र घरकुल योजना 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!