WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record Law बांध कोरत असेल, शेतामध्ये जनावरे सोडत असेल, झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी शेतात येऊन देत नसेल किंवा पिक, शेतीची अवजरे चोरत व मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असेल तर सर्वप्रथम त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ आणि फोटो काढा त्याने त्यावर कायदेशीरपणे त्याला शिक्षा होऊ शकते.

तक्रार कुठे करायची

 • शेजारचा शेतकरी बांध कोरतोय तर तालुक्याचे उपविभागीय दंडाधिकारी त्यांनच्याकडे 145 आणि 147 नुसार अर्ज करा.
 • 133 कलम नुसार अर्ज करा आणि अर्जामध्ये सोबत व्हिडीयो व आणि फोटो पुरावा म्हणून द्या.
 • तक्रार करतानी अर्जामध्ये सविस्तर माहिती नमुद करा की कोणत्या प्रकारे शेजारचा शेतकरी ञास देत आहे .
 • शेतामध्ये जनावरे सोडून देतो असेल तर कलम 427 नुसार तक्रार करा.
 • झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी काढून टाकतो पाणी शेतात येऊन देत नसेल तर कलम 430 नुसाल तक्रार करा.
 • शेजारील शेतकरी दुसऱ्याचे पीक चोरत असेल किंवा मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असतो तर कलम 379 आणि 447 तक्रार देऊ शकता.
Land Record Law

अशी करा तक्रार

Land Record Law होणारी शिक्षा

 • सर्वात अगोदर शेजारील शेतकऱ्याकडून लेखी लिहून घेतात की मी या पुढे असं करणार नाही.
 • त्याने असे केले तर 6 महिन्याची जेल होते.
 • शेतात त्याची जनावरे सोडली असतील तर कलम 279 व 447 कलम लागू होत असते 3 वर्षाची जेल त्याला होऊ शकते.
 • कलम 430 नुसार पाणी अडवले तर 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
 • कलम 379 आणि 447 यानुसार कारवाई केली जाते.

Mahabhumi Land Record 2023 :अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

Election Commission Department 2023 :मतदान कार्डची सर्व कामे आता घरबसल्या करा


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Land Record Law 2023 :अशी करा तक्रार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading