WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana योजना फक्त मुलींसाठी आहे हे खात पालकांकडून मुलीच्या नावाने उघडला जाऊ शकतो. जिचे वय खात उघडण्याच्या तारखेला दहा वर्षे पूर्ण झालेल नाही म्हणजे मुलीचे वय दहा पेक्षा कमी आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीच्या नावे एकच खात असेल तसंच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खातो उघडले जाऊ शकतात. फक्त जुळ्या किंवा तिळ्या या मुलींच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाते उघडली जाऊ शकतात. हे खाता पण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुद्धा उघडू शकतो. तसेच मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलीचे पालक खात्याचे व्यवहार सांभाळू शकतात….बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

Krushivasant

सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
11 thoughts on “Sukanya Samriddhi Yojana 2023 सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading