WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt Pipe Yojana प्रामुख्याने दोन योजना महाराष्ट्र शासनाकडुन राबविल्या जातात. पोखरा योजना पोखरा योजनेमध्ये ज्यावेळी अर्ज करता त्यावेळे अनुदान हे योजनेअंतर्गत दिलेच जाते. पोखरा योजना काही निवडक जिल्ह्यांसाठीच लागू आहे. महाडीबीटी एकच अर्जामध्ये शेती उपयोगी सर्व योजनांची माहिती घेऊ शकता. पाईपलाईन हा देखील घटक यामध्ये उपलब्ध आहे.

अनुदान किती मिळते

 • पाईपलाईन खरेदीसाठी 220 रुपये अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जाते.
 • यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
 • एका शेतकऱ्याला 90 पाइपचा कोटा देण्यात आलेला आहे.
Mahadbt Pipe Yojana

या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख

Mahadbt Pipe Yojana अर्ज कसा करायचा

 • Mahadbt Pipe Yojana ब्राऊझर मध्ये mahadbt farmer टाईप करुन सर्च करा.
 • वेबसाईट वर लॉगिन करा.
 • त्यामुळे दोन पर्याय दिसेल वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक.
 • जर नवीन नोंदणी करायची असेल तर खाली नवीन नोंदणी आणि अर्जदार लॉगीन असा पर्याय दिसेल.
 • लॉगिन करत असताना वापर करता आयडी आणि पासवर्ड असेल त्यांनी लॉगिन आयडी करा.
 • किंवा आधार क्रमांक देखील लॉगीन करू शकता.
 • आधार लॉगीन मध्ये आधार क्रमांक टाकून ओटीपी वर क्लिक करा OTP साठी आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
 • ओटीपी टाकून लॉगिन करा.
 • लॉगिन केल्यानंतर महाडीबीटी ची प्रमुख होम पेज ओपन होईल.
 • अर्ज करण्यासाठी अर्ज करा वर क्लिक करा.
RBI 2000 Rupee Note Update

राज्य कर्मचारी पगार कपातीसाठी परिपत्रक

 • Mahadbt Pipe Yojana यामधे प्रमुख योजना दिसतील ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करू शकता अर्ज करू शकता.
 • पाइपसाठी अर्ज करायचा आहे म्हणुन सिंचन व साधने व सुविधा या पर्यायासमोर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर किती टक्के अनुदान मिळणार आहे याची संपूर्ण माहिती मिळते.
 • त्यानंतर सिंचने साधने व सुविधा या योजनेवर क्लिक करा.
 • याठिकाणी तालुका, गाव, मुख्य घटक, बाब(पाईप्स निवडा), सर्वेक्षण क्रमांक, उपघटक, पाइपची लांबी (600 मीटरचा मर्यादा यामधे आहे).
 • चेक बॉक्स वर क्लिक करून पुढे जतन करा.
 • क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज केलेला आहे अजून कोणताही अर्ज करायचा आहे का नाही असे विचारले जाईल.
 • No वर क्लीक केल्या नंतर होम पेजवर जाणार आहे.
 • होम पेज वर गेल्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा.
 • त्यानंतर अर्ज पाहा त्यावर क्लीक करा.
 • चेक बॉक्स वर क्लिक करा जर एकच अर्ज केला तर प्राधान्यक्रम एक येणार आहे आणि जर याच्या अगोदर अजून काही योजनेसाठी जर अर्ज केलेला असेल तर प्राधान्यक्रमक द्या.
 • नंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.
 • त्यानंतर नंबर वर SMS येईल त्यामध्ये पेमेंट साठी सगीतल्या जाईल.
 • पेमेंट करण्यासाठी पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.
 • 23 रुपये 60 पैसे पेमेंट करा.
 • यामधे एकाच वेळी पेमेंट करायचे आहे.
 • त्याच्यानंतर सर्व अर्ज करू बिना पेमेंट करू शकता.
 • पेमेंट झाल्या नंतर रिसिप्ट तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता.

Work Form Home Jobs In Marathi :घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना

Soyabian MSP Rate :खरीप हंगाम 2023 शेतमालाचे भाव वाढले?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Mahadbt Pipe Yojana 2023 :अर्ज सुरू असा करा अर्ज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!