Land Purchase Loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काय आहे स्टेट बँकेची भू खरेदी योजना

  • छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा एसबीआयच्या उद्देश आहे.
  • जे शेतकरी सध्या शेती करताय पण भूमीहिन आहेत असे शेती करणारे भूमीहिन लोक सुद्धा शेतजमीन खरेदी करण्यासाठी या योजनेच्या लाभ घेऊ शकतात.

Bhu Kharedi Yojana पात्रता

  • पाच एकर पेक्षा कमी असिंचित म्हणजे जिरायक जमीन आहे.
  • तसेच अडीच एकर पर्यंत सिंचित म्हणजेच बागायत जमीन असणारे या भू खरेदी योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.
  • इतरांच्या शेतात काम करणारे भूमीन लोक सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाची कर्जफेडीची नोंद असणं आवश्यक आहे.
  • एसबीआय दुसरे बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर देखील विचार करू शकते.
  • इतर कोणत्याही बँकांचे कर्ज असू नये ही अट आहे.

भू खरेदी योजना

किती मिळेल कर्ज

  • Bhu Kharedi Yojana या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन बँक करणार आहे.
  • त्यानंतर बँक जमिनीच्या एकूण किमती पैकी 85% कर्ज देऊ शकते.
  • या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे राहणार गहाण अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात दिली जाईल.
  • म्हणजेच जोपर्यंत तुम्ही सगळे कर्ज फेडत नाही तोपर्यंत जमीन बँकेच्या ताब्यात राहील.
Krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhu Kharedi Yojana कर्ज फेडण्याचा कालावधी
  • या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन वर्ष मिळतात.
  • हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्यांनी कर्जाचे हप्ते फेडावे लागेल.
  • नऊ ते दहा वर्षात तुम्ही संपूर्ण कर्ज फेडू शकत.
  • खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते पेडण्यासाठी एक वर्षाच्या कालावधी मिळतो.
  • पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रीपेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन वर्षाच्या वेळ दिला जातो.
  • म्हणजेच जर तुम्ही घेतलेल्या जमिनीत तुम्हाला लगेच शेती करता येत नसेल तर कर्जफेडीचे हप्ते दोन वर्षानंतर सुरू करता येतात.

Maharashtra Traffic Police :घर बसल्या भरा चलान

Land Record Update :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Bhu Kharedi Yojana :जमीन खरेदीसाठी SBI देतेयं बिनव्याजी कर्ज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!