Ativrushti Nuksan शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता आणि अशाच नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्याप देखील नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वितरण केले जात आहे.

 • Ativrushti Nuksan जुलै 2022 मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले होते.
 • मात्र या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वितरण करत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यामध्ये महसूल मंडळ ज्यामध्ये आसेगाव, पूर्णा, तळेगाव, मोहना या महसूल मंडळाचा समावेश आहे.
 • या महसूल मंडळामध्ये 5 जुलै 2022 व 18 जुलै 2022 या दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान होऊन सुद्धा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेले नव्हते.
 • मात्र अमरावती जिल्ह्या या नुकसान भरपाईसाठी 63.96 कोटीच्या मदतीचा वितरण करण्यात आले होत.
 • या मंडळांना त्यामधून वगळण्यात आले होते.
 • त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला होता.

शासन निर्णय

 • 5 जुलै आणि 18 जुलै 2022 रोजी झालेल्या पावसाच्या नोंदी संदीपदा असल्यामुळे मंडला वगळण्यात आलेली होती.
 • मात्र याच्या बाजूला असलेले करंजगाव महसूल मंडळामध्ये झालेल्या पावसाच्या नोंदीच्या आधारे ही मंडळ आता पात्र करण्यात आलेले आहे.
 • यासाठी 24 कोटी 51 लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
 • या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 22 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
 • ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव, पूर्णा, तळेगाव, मोहना या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र करून या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी २४ कोटी ५१ लाख रुपयाचे मदत वितरित केली जाणार आहे.
 • ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 11763 शेतकरी पात्र होणार असून या शेतकऱ्यांना २४ कोटी ५१ लाख रुपयाचे हे नुकसान भरपाई वितरित केले जाणार आहे.
Ativrushti Nuksan

या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर

Ativrushti Nuksan येणाऱ्या काळात ह्या जिल्ह्यांनाही होणार निधी वितरित

 • Ativrushti Nuksan राज्याच्या विविध जिल्ह्यातील अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहे.
 • ज्यामध्ये नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही निकषामुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे अपात्र करण्यात आले आहे.
 • अशा जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून अभ्यास करून किंवा इतर महसूल मंडळामध्ये नोंदीचा आधार घेऊन या शेतकऱ्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये पात्र केले जाऊ शकते.

Havaman Andaj 2023 पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस

Live Cibil Score Down 2023 सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!