WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai 2023 सन 2022 मध्ये राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी गारपेट सततचा पाऊस याचबरोबर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी जीआर निर्गमित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वितरण केले जात आहे. या नुकसान भरपाईचा वितरण केल्या जात असताना बऱ्याच साऱ्या महसूल मंडळाला याच्यामध्ये वगळण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा अन्याय होतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Ativrushti Nuksan 2023

अतीवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा निधी मंजूर

आताच पाहा आपल्या जिल्ह्याचे नाव


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading