Gay Mhais Watap Yojana 2023 पशु पालन गट वाटप योजनेसाठी अर्ज पद्धत?

Gay Mhais Watap Yojana 2023 पशुपालकांसाठी गट वाटप योजनेसाठी अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना गाय म्हैस मिळणार राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2023 24 वर्षात दोन देशी संकरित गाई किंवा दोन म्हशीचे गट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी अर्ज करावेत तर या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करावे लागणार आहे. तर असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर विजय सामत यांनी केले आहे. पशुसंवर्धन आयुक्त जे आहे त्यांच्या मार्फत हे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आला आहे.

Gay Mhais Watap Yojana 2023

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुदान

  • Gay Mhais Watap Yojana 2023 या योजनेअंतर्गत प्रवर्गासाठी 50% अनुदानावर राबविण्यात येणार आहे संबंधित अनुदान गाई म्हैस खरेदी केल्यानंतर.
  • पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25% आणि दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • तर यामध्ये जे अनुदान 50 टक्के मिळणार आहे ते पहिल्या हप्त्यात 25 टक्के मिळणार आहे तर सहा महिन्यानंतर उर्वरित राहिलेले २५ टक्के अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत निवड लाभार्थी त्यास दोन देशी किंवा संकरीत गायी गट खरेदीस 50% अनुदान रक्कम 70000 रुपये विमा कमाल अनुदान आठ हजार रुपये पंचायत 425 रुपये.
  • किंवा दोन म्हैस गट वाट खरेदीस पन्नास टक्के अनुदानास रक्कम ८० हजार रुपये किंवा कमाल अनुदान नऊ हजार रुपये 629 रुपये देय असणार आहे.
Gay Mhais Watap Yojana 2023

ऑनलाईन अर्ज करा.

Gay Mhais Watap Yojana 2023 अर्ज पद्धत

  • कागदपत्रे– अर्ज सोबत सादर करायचे आवश्यक कागदपत्रे व योजनेच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती संपर्क साधवता येतो असा आव्हान करण्यात आला आहे.
  • या योजनेसाठी अर्ज भरावा लागणार दिनांक 15 जून ते 10 जुलै या कालावधीत स्वीकारले जातील तर हे अर्ज 15 जून ते दहा जुलैपर्यंत.
  • संबंधित पंचायत समितीचे विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आहे या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले जाणार आहे.
  • जे शेतकरी या योजनेसाठी इच्छुक असणारे आहे त्यांनी लवकर हे अर्ज आपल्या पंचायत समितीमध्ये उपलब्ध असतील त्या ठिकाणी जाऊन हे अर्ज घ्यायचे आहे सविस्तर डॉक्युमेंट जोडून हे अर्ज सबमिट करून टाका.

Talathi Bharti 2023 :तलाठी भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 4600+ जागासाठी मेगा भरती

CM Kisan Yojana 2023 :अखेर शेतकऱ्यांना वार्षिक 12000 चा GR आला

Nuksan Bharpai सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मंजूर, सुधारित दरानुसार मिळणार मदत

One thought on “Gay Mhais Watap Yojana 2023 पशु पालन गट वाटप योजनेसाठी अर्ज पद्धत?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!