Weather Update 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2023

Havaman Andaj 2023 गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये चांगला पाऊस होताय. बऱ्याच साऱ्या भागांमध्ये पेरणीची काम सुरू आहे. बऱ्याच साऱ्या भागांमध्ये अध्यात देखील पेरणीसाठी पावसाच्या आवश्यकता आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस हा येथे दोन-तीन दिवसांमध्ये होईल अशा प्रकारची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. पाच जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

  • Havaman Andaj 2023 ज्यामध्ये कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
  • सातारा, सांगली जिल्ह्याच्या वडूज, कराड, विटा या भागामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे आणि चांगला पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
  • या भागामध्ये अती जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

ह्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

  • पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, अकलूज या भागामध्ये आज चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
  • ठाणे जिल्ह्यामधील वाडा, इगतपुरी, घाटमातेचा भाग या भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे.
  • जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या पावसाच्या नोंद झालेली आहे रात्री आणखीन चांगला मोठा पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Havaman Andaj 

राज्यातील ९ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

ह्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

  • Havaman Andaj 2023 शिरपूर तालुका, धुळे जिल्ह्याचा काही भाग, जळगाव जिल्ह्यामधील उत्तरेकडील भाग, मालेगाव तालुका, पाचोरा, कन्नड, सिल्लोड, आणि चिखली, बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आणखीन चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेले आहे.
  • अकोला जिल्ह्यातील अकोट, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुका, पुसद, नांदेड भागातला काही भाग अशा भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
  • राज्यामध्ये पुढील 4 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
  • रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
  • धाराशिव, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही परंतु या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे.
  • राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.
  • या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
  • पुढील 4 दिवस ओपन किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी रेड आल्यावर देण्यात आले आहे.

पंजाबराव डख, या जिल्ह्यांमध्ये दिला ऑरेंज अलर्ट

Havaman Andaj 2023 या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

  • पालघर, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, आणि यवतमाळ या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
  • नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
  • हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, आणि सांगली या जिल्ह्यामध्ये कुठलेही अलर्ट नाही मात्र या जिल्ह्यामध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Niradhar Yojana Update 2023 :निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर

Plant Vastu Tips घराच्या पूर्वेला लावा हे रोप, होईल पैशाचा पाऊस, दुर होईल त्रास, नावाप्रमाणे करते काम


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Havaman Andaj 2023 असा राहणार चार दिवस जिल्ह्यात पाऊस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading