WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary List 2023

Beneficiary List 2023 महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक च्या पोर्टल वर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व कृषी विभागाच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना एका क्लिकवर कोणत्याही योजनेचा अर्ज करता येतो आणि अशाच प्रकारे अर्ज केलेल्या लाभार्थ्याचे सोडते द्वारे निवड केली जाते. ही सोडत लागल्यानंतर याची यादी पीडीएफ स्वरूपामध्ये पाहू शकता.

अशी पाहा लाभार्थ्यांची यादी (लॉटरी सायकल 5)

  • यादी पाहण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून krushimaharashtra.gov.in वेबसाईट वर एक लिंक देण्यात आलेली आहे.
  • महाडीबीटी लॉटरी तपशील याची लिंक खली दिली आहे.
  • मुख्य प्रश्नावर लॉटरी तपशील वर क्लिक करा.
  • यावर क्लिक केल्यानंतर दस्ताऐवजी प्रकार दाखवले जाईल.
  • यामधून लॉटरी सायकल 5 सिलेक्ट करा.
  • त्यानंतर दस्ताऐवज दुसरा प्रकारमध्ये लॉटरी सायकल 5 सिलेक्ट करा.
  • सब कॅटेगरी 2 मध्ये लॉटरी सायकल 5 सिलेक्ट करा.
  • ही सर्व माहीत टाकल्या नंतर खाली पीडीएफ स्वरूपातील एक यादी दाखवली जाईल.
  • PDF ओपन करण्यासाठी पीडीएफच्या सिम्बॉल वर क्लिक करा.
  • यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये लाभार्थ्याचा अर्ज क्रमांक, नाव, गाव, तालुका, जिल्हा, कोणत्या बाबीसाठी पात्र निवड झालेली आहे. अशा प्रकारचे सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
  • A to Z या क्रमाने जिल्ह्याच्या नावानुसार ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
Beneficiary List 2023

लॉटरी लाभार्थ्यांची यादी 5

दुसरी यादी डाउनलोड करा (लॉटरी सायकल 6)

  • Beneficiary List 2023 दुसरी यादी देण्यात आलेली आहे दस्तावेजाचे प्रकार, दस्तावेजाचे दुसरा प्रकार, सब कॅटेगरी, यामधे लॉटरी सायकल 6 सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर शोधा वर क्लिक करा.
  • क्लिक केल्या नंतर पीडीएफ दाखवण्यात येईल.
  • या पीडीएफवर क्लिक केल्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या बाबी रहील.
  • ठिबक सिंचन, शेततळ, ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, कांदा चाळी अशा प्रकारे सर्व पात्र लाभार्थ्याची माहिती यामध्ये आहे.
  • यामध्ये देखील A to Z या प्रमाणात जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे.
  • लाभार्थ्याच्या अर्ज क्रमांकानुसार सर्च करू शकता.

लॉटरी लाभार्थ्यांची यादी 6

Beneficiary List 2023 या पुढची यादी अशी पाहा (लॉटरी सायकल 7)

  • यामध्ये देखील दस्तऐवजाचे प्रकार, दस्तावेजाचे दुसरा प्रकार, सब कॅटेगरी, यामध्ये लॉटरी सायकल 7 हे निवडा.
  • निवडल्यानंतर शोधा यावर क्लिक करा.
  • केल्यानंतर समोर पीडीएफ ओपन होईल.

लॉटरी लाभार्थ्यांची यादी 7

Maha Bhu Naksha 2023 :बांधाच्या लांबी रूंदीसह जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Annasaheb Patil Loan Scheme :अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Beneficiary List 2023 ऑनलाईन कशी पहावी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading