Medical College Bharti वैद्यकीय अध्यापक भरती, एमपीएससीत विशेष कक्ष
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Medical College Bharti राज्यातील वैद्यकीय अध्यापकांच्या महाविद्यालयांमध्ये विविध जागा रिक्त असल्याने त्याचा मोठा परिणाम होत असतो. यासाठी या जागांची भरती वेगाने व्हावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, त्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालये असून, काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाने नवीन वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित केली आहेत. या महाविद्यालयांची निर्मिती, पायाभूत सुविधा यासाठी शासन आशियाई विकास बँकेकडून ४१०० कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे.

Sarkari Yojna

सविस्तर माहिती पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Medical College Bharti वैद्यकीय अध्यापक भरती, एमपीएससीत विशेष कक्ष”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!