Maha Farmer Loan 2023 पशु किसान क्रेडिट योजनाबद्दल माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha Farmer Loan

Maha Farmer Loan योजनेच्या अंतर्गत सहा बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे. जर त्यांना काही जर पशुधन घ्यायचे असेल तर त्यासाठी हे कर्ज मिळते.

ही योजना गाय, म्हैस, कोंबडी किंवा वराह पालन जरी करणार असाल तर त्यासाठी कर्ज मिळणार आहे.

योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल

  • Maha Farmer Loan ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीचे पर्याय या योजनेत मिळतात.
  • ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा फायदा घेऊ शकता.
  • ऑफलाइन बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये अर्ज घेऊन तो अर्ज भरून त्याला कागदपत्र लावून तो जर अर्ज सबमिट करून योजनेचा लाभ मिळू शकतो.
Maha Farmer Loan

पोस्टातून 5 वर्षात ७ लाखांची कमाई

कर्ज वाटपाची पद्धत

  • गाय घ्यायची असेल तर 40 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • म्हैस घ्यायची असेल तर 60 हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • कोंबडी पालन करायचे असेल तर कोंबडीसाठी 700 रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीने कर्ज दिल्या जाते.
  • वराह पालनासाठी 16 हजार रुपयांपर्यंत हजारापर्यंत कर्ज दिल्या जाते.
  • सगळी कर्जानुसार 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत कर्ज पशुधनासाठी मिळू शकते.
  • कर्ज घेऊन एक व्यवसाय जोड धंदा करू शकता.

नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू

Maha Farmer Loan महत्त्वाच्या 6 बँक

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • एस डी एफ सी बँक
  • ॲक्सिस बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • आयसीआयसीआय
  • या सहा बँकेमध्ये जर खाते असेल तर तिथे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

हे असतील नवीन मंत्री यांचे मंत्री पद गेले

आवश्यक कागदपत्रे

  • Maha Farmer Loan आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज दोन फोटो

Kissan Credit Card दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना

Maharashtra Sand Mining Policy :एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार!!


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “Maha Farmer Loan 2023 पशु किसान क्रेडिट योजनाबद्दल माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading