Weather Update 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update 2023 कोकणातील व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संबंधित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १० तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत पुढील १२ दिवस म्हणजे २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभर सतर्कतेच्या इशारा दिलेला आहे.

ऑरेंज अलर्ट कुठे?

  • १८ जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
  • १९ आणि २० जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
  • २१ जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

सतर्कतेच्या सूचना Weather Update 2023

गेल्या दोन दिवसात पूर्व विदर्भात जोरदार पावसामुळे अनेक भागात नदी, नाल्यांना पूर आले आहेत. ऑरेंज अलर्टमुळे सतर्कच्या सूचना आहेत. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

Animal Care Update 2023 :पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नयेत म्हणून काय करावं?

E Pik Pahani :ई-पीक पाहणीत आढळलेल्या विहीर, बोअरची होणार नोंद तहसीलदारांनी काढले परिपत्रक,


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Weather Update 2023 या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading