Mhada Lottery 4082 घरांसाठी प्राप्त अर्जांची यादी जाहीर

Mhada Lottery अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारलेल्या ‘म्हाडा’ च्या ४ हजार ८२ घरांच्या विक्रीची संगणकीय सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये अनामत रकमेचा भरणा केलेल्या १ लाख २२ हजार २३५ अर्जांचा समावेश आहे. यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत, तर १४ हजार ९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्याप १ लाख ६ हजार ७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहेत.

Sarkari Yojna

‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात

7 thoughts on “Mhada Lottery 4082 घरांसाठी प्राप्त अर्जांची यादी जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!