Mhada Lottery 2023 'म्हाडा'ची सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Mhada Lottery 2023 अर्जदार खास तुमच्यासाठी….

Mhada Lottery 2023 अपात्र ५२७ अर्जदारांना १९ जुलैला दुपारी ३ वाजेपर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर हरकती -दावे ऑनलाइन नोंदविता येणार.

छाननी प्रक्रियेतील १४ हजार ९९० अर्जाची यादी १९ जुलैला सायंकाळी ६ पर्यंत संकेत स्थळावर प्रसिद्ध होईल.

अर्जदारांना २१ जुलैला दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती दावे सादर करून पात्रता निश्चिती करण्याची संधी आहे.

सोडतीसाठी पात्र-अपात्र अर्जाची अंतिम यादी २४ जुलैला दुपारी ३ वाजता म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध होईल.

आतापर्यंत १ लाख ६ हजार ७९९ स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत पात्र.

CM Kisan Yojna नमो शेतकरी योजनेत होणार बदल, 2 हजार ऐवजी मिळणार 3 हजार रुपये

Nagar Parishad Bharti 2023 :तरूणांसाठी खुशखबर; नगरपरिषदांमध्ये १७७३ पदांची भरती! अर्ज करण्याची मुदत

Ativrushti Nuksaan Bharpai शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा निधी

One thought on “Mhada Lottery 2023 ‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!