WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Rate Update

Milk Rate Update समितीने शिफारस केल्याप्रमाणे आता 3.5 ते 8.5 गुण प्रतीच्या दुधात 34 रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील गाईच्या दूध दरात वारंवार होणाऱ्या कपातीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी किमान 35 रुपये दर देणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते मात्र काही दूध संघांनी त्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून दर निश्चितीसाठी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

निश्चित केलेला दर सगळ्यांना बंधनकारक राहील

  • सहकार्य आणि खाजगी दूध संघांचा परिचलन खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन दूध दराबाबत केलेली शिफारस राज्य सरकारने मान्य केली आहे.
  • राज्य सरकारने निश्चित केलेला दर देणे सगळ्यांना बंधनकारक राहील अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Milk Rate Update

नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू

नेमलेली समिती

  • Milk Rate Update या समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी दूधस महासंघाचे चेअरमन, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचा प्रतिनिधी, सहकारी दूध संघाचा प्रतिनिधी, जळगाव आणि वारणा दूध संघाचे प्रतिनिधी, चितळे डेअरी, इंदापूर डेअरी, अँड मिल्क ऊर्जा मिल्क अँड मिल्कचे प्रतिनिधींचा समावेश होता.
  • दुग्ध व्यवसाय आयुक्त कार्यालयातील उपयुक्त या समितीचे सदस्य सचिव होते.
  • या समितीची बैठक होऊन त्या 3.5 ते 8.5 या गुणप्रतीच्या गायीच्या दुधासाठी 34 रुपये प्रति लिटर दर निश्चित करण्यात आला आहे.
  • हा दर विना कपात दूध उत्पादकांना देणे बंधनकारक आहे.

एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार!!

Milk Rate Update लवकरच नवदर लागू होणार

  • नवादर 21 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे.
  • देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीची शिफारस राज्य सरकारला करावयाची आहे.
  • परंतु विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास तीन महिन्यांच्या अगोदरही समितीने दूध दराबाबत शासनाला शिफारस करणे गरजेच आहे.
  • असेही या आदेशात म्हणण्यात आल्या आहे.
  • गोकुळ सध्या प्रतिलिटर 35 रुपये दर देतात आम्हाला दर देण्यास काहीच अडचण नाही दूध दराचा प्रश्न हा पिशवीतील दूध आणि भुकटी यांच्यातील मार्केटमुळे निर्माण होतो.
  • काही खाजगी दूध संघ दर कमी देतात दूध भुकटीला दर मिळू लागला की खाजगी संघ दर कमी देऊ लागतात.
  • त्यामुळे उत्पादकांना दर निश्चिती येईल अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली आहे.
  • 34 रुपये दर हा विनाकापात शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे दूध दराची अंमलबजावणी होते की नाही याचा जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी दुग्ध व्यवसाय आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. Milk Rate Update

Mantrimandal Maharashtra 2023 :हे असतील नवीन मंत्री यांचे मंत्री पद गेले

PMFME Schemes 2023 शेतकऱ्याना ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ठरणार फलदायी


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Milk Rate Update 2023 :लवकरच दुधाचे नवादर लागू होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading