WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Milk Price : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारने दूधाच्या दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रुपयांचा दर (milk rate) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा यासाठी राज्य शासनाकडून दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गायीच्या दुधाचा दर 34 रुपये (Milk Price) प्रतिलिटर निश्‍चित केला आहे.

Cow Milk Price

गायींसाठी लागणारा चारा, पशु खाद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. खर्चाच्या तुलनेत दुधाला किमान 35 ते 40 रुपये भाव मिळावा अशी मागणी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती. अखेर त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून सरकारने दुधाचा दर 34 रुपये प्रतिलिटर निश्‍चित केला आहे.

Sarkari Yojna

लवकरच दुधाचे नवादर लागू होणार


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3 thoughts on “Cow Milk Price : राज्यातील दूध उत्पादकांना सरकारकडून दिलासा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading