loan lene wala apps जर अचानक पैशाची गरज पडली तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड , बँक ,पतपेढी किंवा एखादा व्यक्त संस्थेकडून कर्ज घ्याल नाहीतर नोकरी करत असाल तर आकाउंट पगार घ्याल किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून उसने पैसे घ्याल. या सगळ्यांमध्ये वेळ लागते. पण अनेक जण इन्स्टंट लोन देणाऱ्या मोबाईलचा वापर करू लागले आहेत. अशा मुळे अनेक जण अडचणीत आले. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
loan lene wala apps
loan lene wala apps आता अन्य कंपनी आणि अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा ॲप्स तयार करून कर्ज पुरवठा करू लागलेत पण अशा ॲप्ससाठी अजूनही रिझर्व बँकेने कुठले नियम आखले नाही परंतु प्रयत्न सुरू आहेत. इन्स्टंट लोन देणारे ॲप सुरक्षित आहेत का वित्तीय संस्था कर्जासाठी निधी पुरवता येते का हे ॲप्स नेमके कसे काम करते ?
अश्या 5 विमा पॉलिसी ज्यात बचत छोटी फायदे मोठे
इन्स्टंट लोन देणारे ॲप सुरक्षित आहेत का ?
- loan lene wala apps हैदराबादच्या वि. कविता यांनाही मेसेजेस आले होते.
- लॉक डाऊन मुळे कर्ज मिळत नव्हत म्हणून त्यांनी मोबाईलवर ॲप डाऊनलोड केले.
- घरबसल्या काही मिनिटांमध्येच पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झाले.
- कर्ज फेडण्याच्या दिवशी त्या कामांमध्ये व्यस्त होत्या.
- व पैसे देऊ शकल्या नव्हत्या. पैसे द्या नाहीतर नातेवाईकांना सांगतो अशा प्रकारच्या धमक्या फोन वर येऊ लागल्या.
- काही वेळानं त्यांच्या नातेवाईकांना मेसेज गेले.
- तेलंगणातल्या किरणे मौनिका त्यांना ॲप चालवणाऱ्यांकडून शिवीगाळाने मानसिक तान झाला व त्यांनी आत्महत्या केली.
हे ॲप्स नेमके कसे काम करते ? loan lene wala apps
- इन्स्टंट लोन ॲप वर डिटेल्स भरावे लागतात. नंतर एजन्सी कर्ज देते.
- अगदी काही मोजके अपवाद वगळले तर बहुतांश ॲप कर्ज आणि व्याज या विषयीचे नियम पाळत नाहीत असे समोर आले.
- बँक किंवा वित्तीय संस्था छोट्या रकमेच्या कर्जासाठी साधारणपणे 1% म्हणजे 100 ₹ मध्ये महिन्याला एक ते दीड रुपये व्याज आकारतात.
अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा
- 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी व्याज सुमारे 5,000 देतात. पण या ॲप चालवणाऱ्या कंपन्या 5000 रुपयांच्या कर्जासाठी केवळ प्रोसेसिंग नावाखालीच 4000 रुपये उकळतात.
- उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य कुठले दस्तावेज न देता अगदी सहज आणि जलद कर्ज मिळत असल्याने पैशांची गरज असल्यास ॲप कडे ओढले जातात.
- स्मार्टफोन ॲप डाऊनलोड करताना परवानगी मांगतो त्यात आपण लगेच ओके म्हणतो.
- पण असं केल्याने त्या ॲपला मोबाईल मधले सगळे फोटोज आणि कॉन्टॅक्ट नंबर वापरण्याची परवानगी देतो.
- म्हणुन लोणार धमक्या देत आहे.
2 लाख तक का पर्सनल लोन माफ़ होगा; जानिए कैसे होगा लोन माफ ?
वित्तीय संस्था कर्जासाठी निधी पुरवता येते का ?
- loan lene wala apps याचा सुद्धा पोलीस तपास करत आहे.
- 25 डिसेंबर रोजी सायबर बाबत पोलिसांनी चौघांना अटक केले.
- जिप्सिया जैन हा चिनी नागरिक कुबेर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे.
- दिल्ली मध्ये लाईन इनोवेशन टेक्नॉलॉजी या नावाने मुख्यालय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- या संस्थेने कर्ज देणारी अकरा ॲप्स बनवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कमाई केली.
- भारतात रिझर्व बँकेच्या नियमानुसारच नोंदणीकृत बँकेतर्फ वित्तीय संस्था व वेगवेगळ्या राज्यांच्या नियमानुसार तिथे कार्यरत असलेल्या संस्था तेथे कर्ज पुरवठा करण्याची अधिकृत परवानगी देते.
ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज
ॲप्स लीगल आहेत की नाही चेक कसे करायचे ? loan lene wala apps
- ॲप्सच्या कॉन्टॅक्टस मध्ये किंवा अबाउट मध्ये जा आणि तिकडे चेक करा की कुठल्या NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा बँकेकडून हे अटॅचड आहेत.
- याची माहिती जर हे बँक करत असतील तर तुम्ही जाऊन त्या बँकेवर चेक करू शकता की ह्या ॲप्सला काही मान्यता मिळाली आहेत का.
- आता अन्य कंपनी आणि अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा ॲप्स तयार करून कर्ज पुरवठा करू लागलेत.
- पण अशा ॲप्ससाठी अजूनही रिझर्व बँकेने कुठले नियम आखले नाही परंतु प्रयत्न सुरू आहेत.
- ॲप्स ब्लॅकमेल करत असतील तर? Satej.rbi.org.in ह्या संकेतस्थळावर जाऊन ॲप्स विरुद्ध कंप्लेंट करू शकता.
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.
[…] ग्रुपच्या नव्या मेंबरला मेसेज लगेच पिन करता येणार नाही. हे फिचर चॅट […]