pashupalan loan 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan loan महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या 100% अनुदानावर राबवल्या जात आहे.

ज्यामध्ये वैयक्तिक शौचालय, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, रेशीम उद्योग, शेत बांध बंधिस्ती, फळबाग लागवड, गाय किंवा म्हैस साठी गोठा, इत्यादी प्रकारच्या योजना या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत 100 % अनुदानावर राबवल्या जात आहे या सर्व योजनांसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते तर या योजना पैकी जनावरांच्या गोठाचा लाभ हा कशाप्रकारे घ्यायचा आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार.

pashupalan loan जनावरांच्या गोठ्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 70 हजार रुपये अनुदान दिले जाते म्हणजे जनावरांचा गोठा ही योजना शंभर टक्के अनुदानावर राबवली जात आहे, तर या योजनेचा लाभ हा कशाप्रकारे घ्यायचा, अर्जाचा नमुना हा कशाप्रकारे असणार, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे, तसेच अर्ज हा कशाप्रकारे भरावा आणि कुठे सबमिट करायचा आहे, याविषयी माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.

pashupalan loan 

80% अनुदानावर मिळणार गाय, म्हैस, शेळी

जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव

pashupalan loan महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना, शकता जनावरांचा गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक आणि यात ग्रामपंचायत कोणते आहे ते खली दिलेल्या अर्ज नमुना मध्ये भरा.

त्यानंतर तालुका कोणता आहे ते टाका, जिल्हा टाका, लाभार्थ्यांचे पूर्ण नाव, गट नंबर, तुमचा प्रवर्ग हा कोणता आहे तो टाका, जनावरांचा गोठा म्हणजे गाय म्हशीचा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला अंदाजे किती रक्कम लागणार आहे ती रक्कम अर्जात टाकून घ्या.

लाभार्थ्याने करावयाचा अर्जाचा नमुना pashupalan loan 

या अर्जाची पीडीएफ ची खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता.

सगळ्यात आधी अर्जदारचे नाव लिहून घ्या, त्याच्या नंतर तुमचा पत्ता लिहा, अर्जदाराचा प्रवर्ग लिहा, त्यानंतर पुरुष आहात का स्त्री हे लिहा, नंतर तुमचा आधार नंबर टाका,

अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील आहे किंवा नाही याचा उल्लेख करा, त्यानंतर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेत जमीन आहे का जर असेल तर हो नसेल तर नो टाका,

अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांचा तपशील किती जनावर आहे ती संख्या लिहा, अर्जदाराकडे पूर्वीच्या शेळ्यांचा गोठा उपलब्ध आहे का ? अगोदर जर शेळ्यांच्या गोठा असेल तर हो नसेल तर नाही लिहा,

त्यानंतर एक सहमती पत्र आहे तुम्ही जेवढी पण माहिती भरलेली आहे ती पूर्णपणे खरी आहे यात कुठल्याही प्रकारची माहिती खोटी नाही अशा प्रकारे एक प्रमाणपत्र आहे, त्यावर अर्जदाराला त्याची सही करा किंवा सही येत नसेल तर अंगठा द्या,

pashupalan loan 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

रहिवासी स्वयंघोषणापत्र :-

pashupalan loan हा रहिवासी स्वयंघोषणापत्र पूर्णतः भरून घ्या आणि खाली अर्जदाराचे नाव आणि अर्जदाराची सही करून घ्या.

पशुधन प्रमनपत्र :-

पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे किती पशुधन आहे म्हणजे शेळ्या किती आहे मेंढ्या किती आहे गाय किती आहे म्हशी किती आहे या सर्व एकूण तुमच्याकडे किती पशुधन आहे ती संख्या लिहा.

अल्पभूधारक प्रमाणपत्र :-

जर अल्पभूधारक असाल तर अल्पभूधारक प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
तलाठी कडून हे भरून घ्या आणि सही व शिक्का तलाठीचा घेऊन घ्या.

ग्रामपंचायत शिफारस पत्र :-

ग्रामपंचायत कडून या योजनांची शिफारशी केली जाते त्याच्या नंतर या योजनेचा लाभ हा तत्काळ मिळत असतो.

तर अशा प्रकारे ग्रामपंचायत शिफारस नमुना हा दिलेला आहे पूर्ण भरून ग्रामसेवक किंवा सरपंच यांची सही घ्या.

pashupalan loan 

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

संमती पत्र :- pashupalan loan 

संमती पत्र ज्या ठिकाणी गोठा बांधत आहात त्या ठिकाणी जर तुमचे सामायिक जमीन असेल तर इतर खातेदारांकडून संमती पत्र हे घ्यावे लागते.
अशा पद्धतीने त्याचा नमुना सुद्धा या अर्जामध्ये देण्यात आलेला आहे.

त्यानंतर ज्याठिकाणी गोठा बांधत आहात त्या जागेचा जीपीएस फोटो नोटच्या मध्ये चार बाय सहा चा फोटो काढून तो चिटकुन टाका, त्यानंतर जेवढे पशू असतील त्यांचा जीपीएस मध्ये फोटो काढून चिकटवा.

त्यानंतर या अगोदर कुठल्याही प्रकारचा जनावरांच्या गोठाचा लाभ घेतलेला नाही याबाबतचे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक ची सही घ्या. pashupalan loan 

तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना भरायचा आहे आणि हा अर्जाचा नमुना भरून झाल्यानंतर आता या अर्ज सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहे.

pashupalan loan 

कुसुम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती

लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • 1) ग्रामसभा ठराव
 • 2) प्रवर्ग (जातीचा दाखला)
 • 3) नमुना न.८ किंवा ७/१२ उतारा
 • 4) अंदाजपत्र
 • 5) अ.ज. / अ.जा. / भूमिहीन/अल्पभूधारक शेतकरी/अपंग
 • 6) जनावरांचा गोठा जनावरांचा तपशील (संख्या)
 • 7) यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्या बाबत प्रमाणपत्र
 • 8) प्रस्तावित जागेचा GPS PHOTO (NOTE CAM)
 • 9) उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो
 • 10) जॉब कार्ड/बँक पासबुक/ आधार कार्ड
 • 11) ग्रामपंचायतचे मागणी पत्र pashupalan loan 
pashupalan loan 

पाहा सविस्तर माहिती

तर एवढे सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत, आता हे सर्व भरून झाल्यानंतर आणि ही सर्व कागदपत्रे या अर्जा सोबत जोडल्यानंतर सरपंच, ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे.

त्यांच्या मार्फत तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये जनावरांच्या गोठ्याचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!