coronation property buy to rent 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

coronation property buy to rent जर तुमच्या नावावर कोणत्याही प्रकारची शेतजमीन नसेल त्याबरोबर जर शेतकरी नसाल तर अशा परिस्थितीत कशा प्रकारे शेतजमीन विकत घेऊ शकता तर त्यासाठी तीन वेगवेगळे पर्याय आहेत तर ते पर्याय या लेखाद्वारे जाणून घ्या.

जमीन खरेदी करण्याचे पर्याय खालील प्रमाणे आहे :-

 • 1) पहिला पर्याय
  • coronation property buy to rent जर तुमच्या नावावर कुठेही शेतजमीन नाहीये किंवा तुमच्याकडे शेतकरी असल्याचा कुठलाही दाखला नाहीये.
  • तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या नावावर असलेली शेत जमीन किंवा त्यांच्या नावावर असलेला शेतकरी असल्याचा दाखला त्याचा युज करून कुठेही शेतजमीन विकत येऊ शकता.
  • जर सपोज आई-वडिलांच्या नावावरही कुठेही जमीन नाही किंवा शेतकरी असल्याचा दाखला सुद्धा नाहीये.
  • तर अशा परिस्थितीत तुमची जी बायको आहे म्हणजे सासू-सासरे जे आहेत तर त्यांच्या नावावर ती जर अशा प्रकारचा शेतकरी असल्याचा दाखला किंवा त्यांच्या नावावर कुठे शेतजमीन असेल तर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावाने शेतजमीन खरेदी करू शकता.
coronation property buy to rent 

पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये

 • 2) दुसरा पर्याय
  • तुमच्या नावावरती पूर्वी शेतजमीन होती किंवा तुमच्या आई-वडिलांच्या नावावर शेतजमीन होती.
  • पण ती सरकारी प्रोजेक्टसाठी त्या जमिनीचा उपयोग करण्यात आला म्हणजे ती सरकारच्या ताब्यात जर ती गेली असेल त्या प्रोजेक्टसाठी तर अशा सिचवशन मध्ये तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करू शकता आणि तहसीलदारांना त्या अर्जामध्ये तसं लिहू शकता की पूर्वपार आमच्याकडे शेतजमीन होती पण ती गव्हर्मेंट प्रोजेक्टसाठी युज करण्यात आली किंवा त्या प्रोजेक्टमध्ये ती जमीन गेलेली आहे तर आम्हाला पर्यायी जमीन विकत घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही शेतकरी असल्याचा दाखला तुम्ही यामध्ये आम्हाला द्यावा.
  • तर अशा प्रकारचा दाखला तहसीलदारांकडून देण्यात येतो आणि त्या दाखल्याच्या आधारे तुम्ही कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. coronation property buy to rent 
 • 3) तिसरा पर्याय
  • जर तुमच्या आई-वडिलांच्या नावावर कुठेही शेत जमीन नसेल किंवा सासू-सासर्‍यांच्या नावावर सुद्धा कुठेही शेतजमीन नसेल किंवा तुमची पूर्वपार जमीन कुठल्या गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये सुद्धा गेलेली नसेल.
  • तर अशा सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे शेतकरी असल्याचा कुठलाही पुरावा उरत नाही किंवा कोणताही दाखला देता येत नाही.
  • तर अशा सिच्युएशन मध्ये जर ती शेतजमीन विकत घ्यायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय उरतो तो म्हणजे ती शेतजमीन एनए करून घ्यायची म्हणजेच नॉन अग्रिकल्चर करून घ्यायची आणि मगच त्याचं खरेदी खत करून घ्याव.
coronation property buy to rent 

नए साल 2024 से सभी को मिलेंगे ये 5 बड़े फायदे

coronation property buy to rent 

तर अशा प्रकारची एग्रीकल्चर जमीन ही नॉन अग्रिकल्चर मध्ये कन्व्हर्ट करून त्यानंतर खरेदीचा व्यवहार करताना भरपूर काळजी घेणे गरजेचे आहे. कारण की तुम्ही ज्या शेतकऱ्याकडून अशा प्रकारची जमीन विकत घेत आहे तर त्या शेतकऱ्याची जमीन एग्रीकल्चर ची नॉन एग्रीकल्चर करण्यासाठीची जी तयारी आहे का किंवा त्यासाठी जरी तुम्ही स्वतः पैसे भरून ती करून घेणार असाल तर तितका वेळ थांबण्याची त्याची तयारी आहे का ? coronation property buy to rent 

या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून घेणे गरजेचे आहे किंवा तशा रिलेटेड काही रजिस्टर डॉक्युमेंट करून घेणे गरजेचे आहे.
जेणेकरून पुढे जाऊन तुमची फसवणूक होणार नाही कारण की ज्या वेळेस तुम्ही एग्रीकल्चर जमीन ही नॉन अग्रिकल्चर करून विकत घेता तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक तर N.A साठी जो येणार आहे खर्च तो वेगळा त्याबरोबर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ही जास्त लागणार असते ती वेगळी आणि जमिनीचा रेडी रेकनर रेट जो आहे तो सुद्धा जास्तीचा असतो.

coronation property buy to rent 

5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं

तर या सगळ्या खर्चिक बाबी आहे तर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार आणि डॉक्युमेंटरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघणं हे तुमचं काम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठलीही जमीन आणि कितीही मोठ्या क्षेत्रफळाची जमीन ही ॲग्रीकल्चर ची नॉन एग्रीकल्चर करून विकत घेऊ शकता. coronation property buy to rent 

जर तुमच्या नावावर कुठेही शेतजमीन नसेल किंवा शेतकरी नसाल किंवा शेतकरी असल्याचा दाखला तुमच्याकडे नसेल आणि अशा सिच्युएशन मध्ये तर तुम्हाला एखादी जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी कोणकोणते पर्याय आहे. तर ते आज या लेखाद्वारे जाणून घेतलेलं आहे.

आईडीएफसी बैंक से 1 से 70 लाख तक का होम लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “coronation property buy to rent :शेतकरी नसून सुद्धा जमीन खरेदी करण्याचे पर्याय 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!