pm modi kisan yojana 2000 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm modi kisan yojana 2000 PM किसान योजनेचे खूप मोठी आणि नवीन अपडेट समोर येत आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेचा जो जानेवारीमध्ये नवीन हप्ता येणार आहे. तो हप्ता आता तुमच्याच गावातील जे काही व्यक्ती आहे नुडल ऑफिसर आहे त्यांच्याच मार्फत हा हप्ता दिला जाणार आहे.

आता हा नेमका केंद्र सरकारकडून कशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आणि गावातील कोणत्या व्यक्तीला ते अधिकार दिले जाणार आहे. आणि याचा फायदा शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने होऊ शकतो या विषयाची सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.

pm modi kisan yojana 2000 

कुसुम सोलर पंप योजना, राज्य शासनाचा निधी आला, पाहा सविस्तर

PM किसान सन्मान योजना

 • पीएम किसान चा पुढील हप्ता आता नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँकेत जमा होणार आहे.
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 • शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी उपलब्ध होणारे सहा हजार रुपयांची पेन्शन शेतकऱ्यांना वेळेत मिळून देण्यासह त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी बद्दल माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात येत आहे.
 • आता हे ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यामागचं विशेष कारण आहे.
 • नोडल अधिकारी कडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि हे जे काही काम आहे ते 45 दिवसाच्या आत पूर्ण करायचे आहे. pm modi kisan yojana 2000 
 • त्याकरता केंद्र सरकारकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 • ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत पीएम किसान चा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सामील करून घेणे.
pm modi kisan yojana 2000 

बैंक ऑफ महाराष्ट्र से पर्सनल लोन

 • pm modi kisan yojana 2000 जे शेतकरी पीएम किसान योजनेतून अपात्र झाले होते अशांना परत एकदा लाभ देण्यात येणं शक्य असेल तर त्याचीही कारवाईची प्रोसेस या नोडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
 • त्यासोबत जे अपात्र शेतकरी ते ज्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून पैसे जमा करण्यात आले होते.
 • आणि त्यांच्यावर आता जी आहे महसूल यंत्रेकडून रिकवरी लावली आहे.
 • पी एम किसान योजनेचे पैसे परत मिळवण्यासाठी अशांकडून ही रक्कम महसूल करण्यासाठी आता या नोडल अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान ही केंद्र पुरस्कृत योजना खाते धारकांना निश्चित उत्पन्न मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणार आहे.
 • या योजनेच्या निकषांप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबास रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे चार महिन्यातून एकदा असे एकूण सहा हजार रुपये प्रति वर्ष लाभ मिळत आहे.
pm modi kisan yojana 2000 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार pm modi kisan yojana 2000 

 • शेतकऱ्यांना ही रक्कम खते, बियाणे औषधी आदींच्या खरेदीसाठी व इतर गरजांसाठी कामी येणार आहे.
 • त्यासाठी मिळणाऱ्या पुढील 16 व्या हप्त्याची रक्कम नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
 • ग्रामस्तरीय नूडल अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक सामायिक सुविधा केंद्र, प्रगतिशील शेतकरी FPO, FPC यांचे नेमणूक करण्यात येणार आहे.
 • असे कोकण विभागीय कृषी आयुक्त अंकुश मने यांनी सांगितला आहे.
 • नवीन आता येत असलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारकडून पी एम किसानचा जो 16 वा हप्ता जमा होणार आहे.
 • त्याकरता आपल्या आता गावातीलच जे काही नोडल अधिकारी असणार आहे.
 • मग ते गावातील कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सेवा केंद्र वाले असतील, किंवा जे काही प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना आता ते अधिकार देण्यात येणार आहे.
 • त्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे जर एखाद्या शेतकऱ्यावर जर रिकवरी लागली असेल पी एम किसान योजनेचे पैसे जर त्याला परत करावे लागणार असतील तर नोटीसा त्याला मिळाले असतील.
 • तर शेतकऱ्याकडून वसुली करण्याचे काम आहे हे नोडल अधिकारी करणार आहे.
 • त्यासोबतच नवीन पीएम किसान योजनेची नोंदणी करण्याचं काम आहे आता या नोडल अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. pm modi kisan yojana 2000 
 • तर अश्या प्रकारे PM किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी गावामध्ये ग्राम स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
 • त्यांना कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्यांचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

अब पशु शेड बनवाने के लिए 60 नहीं बल्कि मिलेगी 90% सब्सिडी, पशु एंबुलेंस का भी मिलेगा भरपूर सहयोग

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!