land and survey records goa
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

land and survey records goa तसेच एक प्रश्न असा देखील असतो की खरेच जास्त कोठे रद्द करता येतो रजिस्टर ऑफिस मध्ये खरेच दस्त रद्द करता येतो कधी वाणी न्यायालयात रद्द करता येतो. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

डॉक्युमेंट रजिस्टर झाला की रद्द करता येतो का?

  • land and survey records goa एखादा डॉक्युमेंट एकदा रजिस्टर झाला की तो रद्द करण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयात देखील कानिष्ट आणि वरिष्ठ असे दोन प्रकार असतात.
  • दावा दाखल करतांना वेळेचे बंधन असते का?
  • लिमिटेशन ॲक्ट म्हणजेच मदतीच्या कायद्यामध्ये असे सांगितले आहे.
  • ज्यावेळेस वादीस दस्त झाल्याबाबत प्रथम ज्ञान होते तेव्हापासून तीन वर्षाच्या आत हा दावा दाखल करता येतो.
land and survey records goa

💰 फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे कर्ज मिळवा

कनिष्ठ स्तर land and survey records goa

  • कनिष्ठ स्तर यांना ५ लाखापर्यंत जुरीसडीक्शन असते म्हणजेच पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचे दावे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय यांच्यासमोर चालवले जातात.
  • खर तर अस करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावे लागेल तसेच खरीदस्ताच्या किमतीवर तुम्हाला जो काही स्टॅम्प असेल तो द्यावा लागेल.
  • परंतु खरेदी ची किंमत मिळाली नाही किंवा मोबदल्याच्या ऐवजी दिलेल्या चेक वाटलं नाही तर खरच जास्त तुम्हाला आव्हानित करता येणार नाही.
  • कलम 54 नुसार दस्तऐवज होताना किंवा होण्याआधी मोबदला देणे आवश्यक नाही मोबदला हा व्यवहारानंतर दिला तरी चालतो.
  • माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच 2020 साली दाहीबेन विरुद्ध अरविंद भाई या निकालामध्ये सांगितले आहे की जर एखाद्या दस्तातील व्यवहारासाठी पोस्ट स्टेटस डेटेड चेक म्हणजेच पुढील तारखेचा धनादेश दिला असेल आणि असा धंदा देश वाटला नसेल तर केवळ त्या ग्राउंडवर दस्त रद्द करता येणार नाही. कलम 138 पर्याय उपलब्ध आहे.
land and survey records goa

Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?

दस्त कोणत्या परिस्थितीत रद्द करता येतो

  • तर सर्वप्रथम जो मिळकत विकतोय त्याची संमती नसेल म्हणजेच त्याला अंधारात ठेवून म्हणजेच धोक्यात ठेवून दस्ता करून घेतला असेल.
  • किंवा ज्या वेळेस दस्त करून दिला त्यावेळेस तू काय करतोय याची त्याला भान राहत नसेल तर विक्री करणारा विक्री करणे सक्षम नसेल तर
  • आता पहिले पर्यायांमध्ये दस्तर रद्द करण्यासाठी न्यायालयात गेल्यानंतर वादीलाही सिद्ध करावे लागते.
  • की दस्त करून घेणार आणि त्याची फसवणूक केलेली आहे आणि अशी फसवणूक करून दस्त करून घेतला आहे.
  • किंवा मनावर काही प्रभाव घडवून आणून दस्त करून घेतला आहे.
  • कधीकधी लोक काय करतात की खरेदीची बोलणी करताना मिळकतीतील छोट्या हिस्स्याबाबत बोलणी करतात आणि प्रत्यक्षात मात्र सर्व मिळकतीचे दस्त करून घेतात.
  • अशा परिस्थितीत तुम्ही दस्त रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊ शकता.
  • दुसरी एक परिस्थिती अशी असते की जिच्यामुळे कोर्टात दावेच दावे प्रलंबित आहेत होय बरोबर ओळखलंत जमीन वडील पाहिजेत मालकीची असते आणि एकच भाऊ सर्वांच्या सर्व जमीन विकून टाकतात.
  • इतर हिसेदारांचा हिस्सा डावलला जातो म्हणजेच वाटप झालेले नसेल तरी देखील एकाने सर्वांचे सिस्यची जमीन विकायची आणि सर्व पैसे घ्यायचे अशा परिस्थिती सुद्धा तुम्ही खरेदी जास्त रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकता. land and survey records goa
land and survey records goa

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस सुरवात

दाव्याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे land and survey records goa

  • कलम 31 अन्वये फक्त खरीदस्तच नव्हे तर इतर सर्वच दस्त जे की नोंदणीकृत झालेले असते त्या सर्वच दस्तांना रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला असतो. कलम 31 मध्ये पुढे असेही नमूद केलेले आहे की ज्यावेळेस दिवाणी न्यायालय एखादा असा दस्त रद्द करतात त्यावेळेस त्या निकालाची म्हणजेच विक्रीची एक प्रत सब रजिस्टर ऑफिसला देखील पाठवतात.
  • जेणेकरून त्यांनी देखील त्यांचे रेकॉर्ड ला ती नोंद घ्यावयाचे असते की तो दस्त रद्द केला गेला आहे कलम 32 अन्वये दस्तक काही अंशी म्हणजेच दस्त रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला असतो. जर दोन भाऊ आहेत आणि एखाद्या मिळकती मधील काही भागाची विक्री केलेली आहे.
  • तर अशा परिस्थितीत त्या भावाच्या हिस्सापुरताच तो दस्त रद्द होऊ शकतो. कलम 33 जर कोर्टाने एखादा दस्त रद्द ठरवला आणि त्या दस्ताच्या मोबदल्याची रक्कम वादीला आधीच मिळाले असेल, तर ती दक्कम प्रतिवादीला परत करण्याबाबतचे आदेश कोर्ट करू शकतात. land and survey records goa
  • वादीने जमीन विक्रीसाठी प्रतिवादीकडून तीस लाख रुपये स्वीकारले असतील आणि कोर्टाने तो 30 लाखाचा दस्तश रद्द केला असेल, तर अशा परिस्थितीत वादीने प्रतिवादीला 30 लाख रुपये परत करण्याचे आदेश कलम 33 अन्वय कोर्ट देऊ शकतात.

SBI महत्त्वाची बातमी खातेदारांनो तात्काळ करा हे काम अन्यथा खाते बंद

  • land and survey records goa आता असा एखादा दस्त जो की रद्द करायचा आहे त्यासाठी आपणाला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल, कारण दस्त रद्द करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. दावा दाखल करताना त्याबरोबर योग्य त्या किमतीचा कोर्ट फीस स्टॅम्प द्यावा लागतो.
  • कोर्टी स्टॅम्प दिल्यानंतर दावा कोर्टात दाखल होतो दावा कोर्टात दाखल झाला की प्रतिवादींना नोटीस काढली जाते, नोटीस मध्ये नमूद तारखेला प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे द्यायचचे आहे प्रतिवादींचे म्हणणे आल्यानंतर कोर्ट प्रतिवादींचे म्हणणे आणि वादीचा दावा पाहून मुद्दे काढतात.
  • अशा मुद्द्याच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादीने पुरावे द्यायचे असतात, त्यांचा पुरावा संपला की दोन्ही वकील साहेबांचा युक्तिवाद होतो, नंतर तुमच्या दाव्याचा निकाल होतो, सर्वसाधारण हा दाव्याचा निकाल दोन ते तीन वर्षात होतो.

Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading