up cashless health card download 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

up cashless health card download आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सर्वांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

आभा कार्ड सुरू करण्याचा सरकारचा मुख्य हेतु आहे की रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार अशा सगळ्या गोष्टीची माहिती साठविली असणार आहे.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ?

आभा म्हणजे ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर’. आभा हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे. या मध्ये नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती असणार आहे. हे कार्ड आपल्या आधारकार्डसारखेच आहे. यावर आधार कार्डसारखा 14 अंकी नंबर आहे .याच नंबरचा वापर करुन रुग्णाची संपूर्ण माहिती कळते. up cashless health card download 

up cashless health card download 

आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा.

आभा हेल्थ कार्डवर कोणती माहिती असते? up cashless health card download 

 • एखाद्या व्यक्तीला काय आजार आहे? त्यावर कोणते औषधोपचार सुरू आहे? त्याच्या कोणत्या चाचण्या केल्या आहेत? कोणत्या रुग्णाला कोणत्या समस्या आहेत? तो कोणकोणत्या आरोग्य इन्शुरन्सशी जोडला गेला आहे? या सगळ्याची सविस्तर माहिती डिजिटल पद्धतीने साठवली जाते. up cashless health card download 
 • या कार्डवरील नंबर टाकून तुमच्या आरोग्याचा सर्व डेटा उपलब्ध होईन. याशिवाय तुम्ही हे कार्ड डिलीटदेखील करु शकता.
 • या कार्डचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला डॉक्टरांची कागदपत्रे किंवा गोळ्यांची माहिती घ्यायची गरज नाही.
 • तुमच्या आभा नंबरवरुन आरोग्यविषक संपूर्ण डेटा मिळवू शकता, त्यामुळे जुन्या टेस्टचे रिपोर्ट असतील तर नवीन टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
up cashless health card download 

💰 फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे कर्ज मिळवा

आभा हेल्थ कार्ड कसे बनवावे?

 • आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक, खासगी दवाखान्यात किंवा घरबसल्या ऑनलाईन बनवू शकता.
 • आभा हेल्थ कार्ड बनवायची सर्वप्रथम https://abdm.gov.in/ या वेबसाइट ओपन करून तिथे दिलेल्या आभा नंबरवर (Create ABHA Number) क्लिक करावे.
 • आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करु शकता.
 • तुम्ही जर का आधार कार्ड वापरुन जर तुम्ही आभा कार्ड काढत असाल तर त्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते.
 • नंतर नेक्स्ट वर क्लिक करावे. आधार नंबर टाकाल्यानंतर दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.
up cashless health card download 

आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा.

 • त्यानंतर तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहून नेक्स्ट वर क्लिक करावे. त्यानंतर लगेच तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो तिथे टाकावा लागेल.
 • पुढे मग तुमचे आधार व्हेरिफिकेशन होईल. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा.त्यानंतर नवीन पेज ओपन होईन. तिथे आधार कार्डशी लिंक असलेला मोबईल नंबर टाकावा.
 • तुम्ही तुमचा ई-मेलदेखील आभा कार्डशी जोडू शकता. त्यानंतर तुमचा आभा नंबर क्लिक झाल्याची माहिती तुम्हाला दिसेल. त्याखाली तुमचा आभा नंबर लिहलेला असेल. up cashless health card download 
 • नंतर Link ABHA Address वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही याआधी आभा ऍड्रेस तयार केलाय का असा प्रश्न विचारला जाईल. त्यावर नो टिक करायचं.
 • सुरवातीला तुमचे सर्व Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून घ्यावे, मग आभा ऍड्रेस तयार करावा.
 • त्यानंतर तुमची माहिती भरुन आभा ऍड्रेस तयार करु शकता. हे सर्व झाल्यावर क्रिएट आणि लिंक वर क्लिक करा. तुमचा आभा नंबर आणि आभा ऍड्रेस लिंक झाल्यावर तुम्हाला मेसेज येईन.
 • यानंतर तुम्ही पुन्हा लिंकवर जाऊन लॉग इन करावे. त्यानंतर लगचे तुम्ही तुमचे आभा कार्ड डाउनलोड करू शकता.
up cashless health card download 

31 December से Paytm, Gpay, PhonePe जैसे UPI हो जाएंगे बंद,नहीं कर पाएंगे पेमेंट

आभा हेल्थ कार्डचे फायदे काय आहे? up cashless health card download 

 • आभा हेल्थ कार्ड असल्यास उपचारांसाठी दवाखान्यात जातांना प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
 • कारण आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.
 • प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
 • ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
 • वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल. up cashless health card download 

बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्ड वर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “up cashless health card download :आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत 1?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!