pm kisan ekyc list
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan ekyc list PM किसान योजना 2024 मध्ये जे लाभार्थी नोंदणी करणार आहेअशा लाभार्थ्यांना प्रति वर्षासाठी 12 हजार रुपये दिले जाणार आहे, शेवट १५ जानेवारी आहे आता यात कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहे. त्यानंतर बारा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. या संदर्भातील माहिती होणे आवश्यक आहे त्यासाठी या लेखाद्वारे दिलेली संपूर्ण माहिती जाणून घ्या.

12000 ₹ साठी नोंदणी सुरू

 • अनेक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पात्र असून सुद्धा येत नाही.
 • किंवा ज्यांना केवायसी करायची आहे ते वेबसाइटवरील बारकोडच्या माध्यमातून तुम्ही करू शकाल.
 • जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वर आल्यानंतर स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे.
 • त्यानंतर पीएम किसान योजनेचा जो मोबाईल ॲप आहे तो सुद्धा तुम्हाला या पेजवरून मिळणार आहे.
 • पीएम किसान सन्माननीय योजनेमध्ये 2024 मध्ये जर नोंदणी केली तर बारा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे हे समजून घ्या. pm kisan ekyc list
pm kisan ekyc list

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत ?

 • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वर या.
 • गुगलमध्ये सर्च करा pmkisan.gov.in सर्च केल्यानंतर पीएम किसान सन्माननिधी योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन होईल.
 • याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल स्टेटस पाहता येईल
 • सर्वप्रथम या पोर्टल वर माहिती देण्यात आली आहे केवायसी संदर्भात
 • ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी केवायसी या ठिकाणी करून घ्या.
 • नंतर न्यू फार्म रजिस्ट्रेशन मधून आतापर्यंत जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी नोंदणी करून घ्यावी. pm kisan ekyc list
 • त्यानंतर याच पेजच्या माध्यमातून नोंदणी केलेले लाभार्थी सुद्धा अपडेट करता येणार आहे
 • स्टेटस पाहता येणारे बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला याच ठिकाणी पाहता येणार आहे
 • तुमच्या गावांमधून कोणकोणते लाभार्थी PM किसान सन्माननीय योजनेमध्ये नोंदणीकृत आहे
 • नंतर आधार करेक्शन सुद्धा याच ठिकाणी करता येणार आहे ऑनलाइन रिफंड जर करायच असेल म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळत आहेत तुम्ही ते पैसे परत करणार आहात तुम्ही नोकरीला आहात तर तुम्हाला याच माध्यमातून करता येणार आहे
 • त्यानंतर डाउनलोड पीएम किसान जो ॲप आहे तो सुद्धा या ठिकाणी असणार आहे
 • सरेंडर सुद्धा तुम्हाला पीएम कीसान सन्माननीय योजनेबद्दल जे काही तुम्ही नोंदणीकृत शेतकरी आहात जो खात आहे तुम्ही सरेंडर करू शकाल
pm kisan ekyc list

👉 अशी करा नोंदणी

अशी करा नोंदणी pm kisan ekyc list

 • ₹ 12000 साठी नोंदणी जर करायची असेल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा
 • आता बारा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे
 • सर्वप्रथम तुम्ही ग्रामीण भागातून आहात का शहरी भागातून आहात याला सिलेक्ट करा, त्यानंतर आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, जिल्हा टाका, राज्य टाका, तालुका टाका आणि कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी यावर क्लिक करा
 • नंतर पुढे जी माहिती दिसेल ती माहिती सविस्तर भरून घ्या आणि नोंदणी करून घ्या
 • परंतु अनेक लाभार्थ्यांना नोंदणी करण्याची प्रक्रिया माहिती नाही त्यासाठी CSC सेंटर आपले सरकार सेवा केंद्र वर जाऊन नोंदणी करून घ्या
pm kisan ekyc list

लंबे समय के बाद किसानों को कर्ज हुआ माफ, लिस्ट में अपना नाम देखें

12 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार

 • जे शेतकरी महाराष्ट्रातून आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत सहा सहा हजार मिळून बारा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
 • नोंदणी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये करायची आहे
 • त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या सुद्धा लाभ दिला जाणार आहे pm kisan ekyc list
 • कारण दोन्हीही योजना एकमेकांशी निगडित आहेत एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
 • त्यासाठी पीएम किसान सन्मान योजनांमध्ये जर नोंदणी केलात तर नमो शेतकरी चे 6 हजार रुपये आणि पीएम सन्मान निधीचे 6 हजार रुपये दोन्ही मिळून तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये 100% अनुदानावर दिले जातात.
pm kisan ekyc list

नोंदणी करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

15 जानेवारी शेवटची तारीख का pm kisan ekyc list

 • सिच्युरेशन कॅम्प केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे
 • एक डिसेंबर 2023 पासून 15 जानेवारी 2024 पर्यंत जे लाभार्थी या सिच्युरेशन कॅम्पेन च्या माध्यमातून नोंदणी करतील अशा लाभार्थ्यांचा लवकरात लवकर अप्रोवल मिळेल.
 • व महाराष्ट्रातून तुम्ही असाल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 6000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6000 रुपये.
 • असे दोन्ही मिळून वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ दिला जाईल.
 • त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

बैंक में ज्यादा पैसा रखने से क्या हो सकता है?


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “pm kisan ekyc list :PM किसान योजना, 12000₹ साठी नोंदणी सुरू; 15 जानेवारी शेवटी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading