hdfc personal loan 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

hdfc personal loan बरेच असे तरुण आहेत की त्यांना बिजनेस करण्याची इच्छा आहे किंवा काही स्टार्टअप करण्याची इच्छा आहे. परंतु त्याकडे पुरेसं भांडवल नाही किंवा पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांची इच्छा त्याठिकाणी ठप्प होऊन जाते. तर अशा तरुण आणि तरुणींना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

देशातील ज्या सर्वात मोठ्या बँक आहे त्या बँकेपैकी सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक या एचडीएफसी बँकेमार्फत तरुण आणि तरुणींना कर्ज देण्याचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हेतू आखला आहे.

तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र मध्ये अशा बऱ्याच महामंडळातर्फे तरुण आणि तरुणींना लोन वाटप सुरू आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा इतर कोणत्याही योजना असेल या योजनेमार्फत कमी व्याजदराने लोन वाटप राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. तर तरुण आणि तरुणींना HDFC बँकेमार्फत काही महत्त्वाचे कर्ज मिळून देण्याचे काम सरकार करीत आहे.

hdfc personal loan 

मोबाइल रीचार्ज Business रोज कमाओ पैसा

येथे करा Loan Apply

hdfc personal loan सर्वात अगोदर तुमच्या कर्जाची रक्कम आणि कर्ज घेण्याचे कारण ठरवा, लग्नापासून सुट्टीच्या सहलीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही HDFC बँके मार्फत 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

नंतर तुमची पात्रता तपासा आणि एचडीएफसी च्या वैयक्तिक कर्ज कॅल्क्युलेटर वापरून किती कर्ज उपलब्ध होईल ते शोधा.

कॅल्क्युलेटरच्या मदतीने EMI काढता येईल. साधारणतः, 1 लाख रुपयांच्या रकमेवर किमान EMI फक्त 2149 रुपये इतकी असेल.

तुम्ही नेटबँकिंग, ATM किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे वैयक्तिक कर्ज साठी Online अर्ज करू शकता.

याशिवाय जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊनही अर्ज करू शकता आणि अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता.

लोन साठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळची जी HDFC ची होम ब्रांच आहे त्या होम ब्रांचशी संपर्क साधावा.

hdfc personal loan 

कोणत्याही कागदपत्राशिवाय पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी पात्रता hdfc personal loan 

  • ज्या नागरिकाला व्यवसाय किंवा बिजनेस करायचा असेल तर त्यांचं वय 21 ते 65 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे.
  • त्याबरोबर ज्याही आयोजकांना हे आवेदन करायचा आहे त्यांचा सिबिल स्कोर हा कमीत कमी 750 किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे.
  • जर यापेक्षा कमी सिव्हिल स्कोर असेल तर त्यांना या लोन साठी अर्ज सुद्धा करता येणार आहे.
  • हे Loan Apply करण्यासाठी त्यांचं कमीत कमी सहा महिन्यापासून खाते त्या बँकेमध्ये असणे गरजेचे आहे.
  • त्याचं खातं बचत खात असेल किंवा करंट खाते असणे गरजेचे आहे.
  • आणि त्याबरोबर जो ही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा असणं गरजेचं आहे.
  • आणि त्यांचं कमीत कमी उत्पन्न हे दीड लाखाच्या आत किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • तर अशा प्रकारे ज्या ही नागरिकांना आवेदन करायचा आहे त्यांची अशा प्रकारे पात्रता असणार आहे.
hdfc personal loan 

येथे करा Online अर्ज 

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड: वैयक्तिक/फर्म/कंपनीसाठी ओळख पुरावा (खालीलपैकी कोणताही):
    • आधार कार्ड
    • चालक परवाना
    • पासपोर्ट
    • पॅन कार्ड
    • मतदार ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणतेही)
    • आधार कार्ड
    • चालक परवाना
    • पासपोर्ट
    • मतदार ओळखपत्र
    • उत्पन्नाचा पुरावा
    • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
    • नुकतेच उत्पन्नाच्या गणनेसह ITR दाखल केले – CA द्वारे प्रमाणित/ऑडिट केलेले
    • मागील 2 वर्षांचा ताळेबंद – CA द्वारे प्रमाणित/ऑडिट केलेले
    • मागील 2 वर्षांचे नफा आणि तोटा विवरण – CA द्वारे प्रमाणित/ऑडिट केलेले hdfc personal loan 
  • इतर कागदपत्रे
    • भागीदारी करार किंवा एकल मालकी घोषणापत्राची प्रमाणित प्रत,
    • M&AA (मेमोरँडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) ची साक्षांकित प्रत – संचालकाद्वारे रीतसर प्रमाणित
    • मूळ बोर्ड ठराव
    • व्यवसाय सुरू असल्याचा दाखला
hdfc personal loan 

झटपट कर्ज देणाऱ्या चांगल्यात चांगली बँक

जर स्टेटमेंट नसेल आणि खातं जर नसेल तर तुम्हाला या लोन साठी Apply करता येणार नाही.

जर ग्रामीण भागात राहता असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत मधून आपला व्यवसाय सुरू आहे, याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून घ्यावे किंवा नगरपालिका शहरी भागात जर असेल तर नगरपालिका नगरसेवक यांकडून व्यवसाय सुरू असल्याचा प्रमाणपत्र घ्यावा.

किती लाखापर्यंत लोन मिळेल hdfc personal loan 

  • तुमचा सिबिल स्कोर जर 750 पेक्षा जास्त असेल किंवा तुमचा जर व्यवसाय सुरू असेल तर तुम्हाला 1 लाखापासून ते 20 लाखापर्यंत लोन मिळू शकेल.
  • तर जे होतकरू तरुण त्यांना हे व्यवसाय लोन सहज उपलब्ध होऊ शकतो.
  • तर अशा प्रकारे एचडीएफसी बँकेमार्फत केंद्र सरकार एक लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंत लोन वाटप करत आहे.
  • या लोन ची फेड 12 महिन्याची किंवा 48 महिन्याची तुम्ही घेऊ शकता.
  • त्यापेक्षा जर जास्त घ्यायची असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकत.
  • कारण इतर बँकेचा जर विचार केला तर इतर बँकेमध्ये जवळपास 17 ते 18% व्याजदर आहे.
  • परंतु एचडीएफसी बँकेचा विचार केला आणि तुम्हाला जर हे व्यवसाय लोन घ्यायचे असेल तर 8 ते 9 टक्के व्याजदर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे.
  • अशा प्रकारे सर्वात कमी व्याजदर HDFC बँके मार्फत मिळणार आहे.
  • अशा प्रकारे एचडीएफसी बँकेमार्फत व्यवसाय लोन घेऊन आपला व्यवसाय स्टार्टअप सुरू करू शकता.

नए साल में ‘इस तरह’ बढ़ाएं अपना क्रेडिट स्कोर, मिलेगा सस्ता लोन!


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading