mahavitaran job
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahavitaran job महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांकरता 6222 पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करावा.

उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी / बारावी, ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. दरमहा पगार कमीत कमी ₹ 15000 व जास्तीत जास्त ₹ 22000 पर्यंत पदानुसार देण्यात येईल, सादर भरती करिता नोकरीचे ठिकाण मुंबई असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

mahavitaran job

👉 📑 मूळ जाहिरात वाचा- 5347

अर्ज शुल्क हे पदानुसार वेगवेगळे देण्यात आलेले आहे, कमीत कमी 125 ते 500 रुपये पर्यंत अर्ज शुल्क उमेदवाराला पदानुसार व प्रवर्गानुसार भरावे लागेल. (mahavitaran job) सविस्तर अर्ज शुल्क प्रवर्गानुसार पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF वाचावी, या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.
  • उमेदवाराने अर्जात स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. mahavitaran job
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी.
mahavitaran job

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अर्ज करण्याची पध्दत mahavitaran job

उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करु शकतात. यासोबत दिलेल्या लिंकवर ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (valid) स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध कार्यरत राहणे आवश्यक आहे. 👉 आत्ताच करा अर्ज

ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी. mahavitaran job

विहित नमुन्यातील ऑन लाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील. अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची विशेष नोंद घ्यावी.

mahavitaran job

👉 📑 मूळ जाहिरात वाचा – 468

  • अर्जामध्ये नमूद केलेली विवरणे बाबीच ग्राह्य धरण्यात येतील. अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती विवरणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता स्वतंत्रपणे आवेदनपत्र पाठविण्यात येणार नाही.
  • उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र डाऊनलोड करुन घेऊन त्यामध्ये माहिती भरावयाची आहे.
  • ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल.
  • ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या प्रवेशपत्रावर चाचणी केंद्राचा तपशील देण्यात येईल.
  • चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक असलेले उमेदवार नोंदणी झालेले नसल्यास सदरचे चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार नाही. mahavitaran job
  • सदरच्या चाचणी केंद्राचे उमेदवार त्याचप्रमाणे चाचणी केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी झाल्यास उपलब्धतेनुसार नजीकच्या चाचणी केंद्रावर वर्ग करण्यात येतील.
  • चाचणी केंद्रामध्ये बदल करण्याची उमेदवारांची मागणी स्विकारली जाणार नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading