schemes for farmers 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

schemes for farmers जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीच होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते परंतु कुंपण लावणे हे महागड असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तारकुंपण अनुदान योजना सुरू केलेली आहे,

महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात तर जाणून घ्या या तार कंपनी योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती.

तार कुंपण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो, त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, योजना राबवण्याचा मुख्य उद्देश काय याविषयी सविस्तर माहिती खालील नुसार आहे.

schemes for farmers 

💰 अब 10 हजार जमा पर मिलेंगे 4.48 लाख

तार कुंपण अनुदान योजना

 • schemes for farmers शेतीला तार कुंपण योजना 2023 ही योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे.
 • या काटेरी तार कंपनी योजने महाअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये काटेरी तार कुंपण करण्यासाठी सरकारकडून 90% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ही काटेरी तार कुंपण योजना एक महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे.
schemes for farmers 

गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

तार कुंपण योजनेत सहभागी होण्यासाठीची अट schemes for farmers 

 • ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावं.
 • शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गांमध्ये नसावे.
 • सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
 • शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव आपल्याला जोडावा लागेल.
 • त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
 • तार कुंपण योजनेअंतर्गत दोन क्विंटल काटेरी तारी सोबतच 30 खांब 90% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहेत.
 • तर उर्वरित दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
schemes for farmers 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

योजनेचा अर्ज कुठे करायचा आणि आवश्यक कागदपत्र कोणती?

 • तार कुंपण योजनेचा अर्ज हा शेतकऱ्यांना करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे.
 • विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे. schemes for farmers 

अर्जासोबत लागणारी कागदपत्र खालील नुसार असणार आहे schemes for farmers 

 • सातबारा उतारा
 • गाव नमुना
 • 8 अ,
 • जात प्रमाणपत्र
 • शेतकऱ्याचे आधार कार्ड
 • एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
 • ग्रामपंचायत चा दाखला
 • समितीचा ठराव
 • त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रमाणपत्र

तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी तार कंपनी योजना राबवण्यात येत आहे तर या योजनेच्या अंतर्गत जंगली प्राण्यांपासून किंवा पाळीव प्राण्यापासून आपल्या शेताचे नुकसान होत असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि होणारे नुकसान वाचू शकता. schemes for farmers 

schemes for farmers 

घर बैठे मोबाइल से जमीन का नक्शा देखना

योजनेची उद्दिष्ट
 • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून अंतर 5 किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी जाळीचा कुंपण हे 90% अनुदानावर राबविण्यात येणार आहे. schemes for farmers 
 • शेतीला लोखंडी तार कुंपण लाभार्थी पात्रता व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रात तसेच अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून अंतर 5 किलोमीटर यामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जात असते.
 • जसे अत्यल्प बुधारक अशा प्रकारे प्राधान्य राहणार आहे 90% अनुदान या लाभार्थ्यांना अनुसूचित जमाती अनुसूचित जाती विमुक्त भटक्या जमाती त्याबरोबर भटक्या जमातीचे शेतकरी योजने करता पात्र आहेत.
 • जर या नियमांमध्ये आपण बसत असताल तर आपण आपल्या शेतीला तार कुंपण योजनेचा लाभ घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!